लॅब टेक्निशियन व इतर पदांसाठी भरती ; दरमहा 17,000 ते 40,000 पर्यंत असेल पगार..!!

NHM Nandurbar Recruitment


सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा


NHM Nandurbar Recruitment : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी , नंदुरबार येथे 15 व्या वित्त आयोगांतर्गत नंदुरबार जिल्ह्यासाठी विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 24 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिराती मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे. वर दिलेल्या PDF मध्ये सविस्तर माहिती बघा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now
alternative text