NHM Ratnagiri Bharti 2024 : आरोग्य विभागात 12वी पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी..!!

Regional Mental Hospital Ratnagiri Bharti

NHM Ratnagiri Bharti 2024 – वैद्यकीय अधीक्षक , प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी, कार्यालय मार्फत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 03 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

NHM Ratnagiri Bharti 2024
NHM Ratnagiri Bharti 2024

NHM Ratnagiri Bharti 2024 : Regional Mental Hospital Ratnagiri office is recruiting for the posts of Medical Coordinator, Accountant cum Billing Clerk and Data Entry Operator. This is a contractual recruitment. Applications need to be send on the given address before 01 August 2024. Candidates must read the official notification PDF given below.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Regional Mental Hospital Vacancy 2024

एकूण पदे : 03

पदांचे नाव : मेडिकल कोऑर्डिनेटर , अकाउंटंट कम बिलिंग क्लर्क आणि डेटा एंट्री ऑपरेटर ( Medical Coordinator, Accountant cum Billing Clerk and Data Entry Operator)

शैक्षणिक पात्रता :

  • मेडिकल कोऑर्डिनेटर (Medical Coordinator) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS / BAMS / BHMS / Dentist (BDS) + रजिस्ट्रेशन आणि कॉम्प्युटर चालवण्याचे ज्ञान
  • अकाउंटंट कम बिलिंग क्लर्क (Accountant cum Billing Clerk ) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतून पदवीधर + Accounting चे सर्व ऑनलाईन व्यवहार व टायपिंग चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : 12 वी पास + इंग्रजी टायपिंग 30 wpm

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : अधिक्षक , प्रादेशिक मनोरुग्णालय , रत्नागिरी.

भरती प्रकार : कंत्राटी पद्धत

वेतन श्रेणी : 18,000/- ते 28,000/- रुपये

वयोमर्यादा : 21 ते 38 वर्षे

नोकरीचे ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट : ratnagiri.gov.in

How to Apply for NHM Ratnagiri Bharti 2024

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे.
  • अर्ज पाठवल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
  • अर्जासोबत उमेदवाराने बायोडेटा व योग्य ती प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2024 आहे.(दुपारी 03: 00 वाजेपर्यंत)
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
SAIL Recruitment

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

alternative text