NHM Sindhudurg Bharti 2023
NHM Sindhudurg Bharti 2023 – राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 28 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग अंतर्गत ‘वैद्यकीय अधिकारी ‘ , ‘ आरोग्य सेवक ‘ , ‘ कीटकशास्त्रज्ञ ‘ आणि ‘ सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ ‘ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. एकूण 28 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्यास अंतिम तारीख 17 ऑक्टोबर 2023 आहे.या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
NHM सिंधुदुर्ग भरती 2023
एकूण पदे : 28
पदांचे नाव :
पदांचे नाव | पद संख्या |
---|---|
वैद्यकीय अधिकारी (Medical Officers) | 05 |
आरोग्य सेवक (Health Workers) | 09 |
कीटक शास्त्रज्ञ (Entomologists) | 07 |
सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ (Public Health Specialists) | 07 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
वैद्यकीय अधिकारी (Medical Officers) | मान्यताप्राप्त संस्थेतून MBBS + मेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणी |
आरोग्य सेवक (Health Workers) | विज्ञान विषयात 12 वी पास + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स |
कीटक शास्त्रज्ञ (Entomologists) | M. Sc प्राणिशास्त्र सह 05 वर्षाचा अनुभव |
सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ (Public Health Specialists) | कोणताही वैद्यकीय पदवीधर सह आरोग्यामध्ये MPH / MHA / MBA |
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष , जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय , मुख्य प्रशासकीय इमारत , तळमजला , जि. प. सिंधुदुर्ग नगरी , कुडाळ तालुका , जिल्हा सिंधुदुर्ग , पिन कोड – 416812
फी : 150/- रुपये
वेतन : 18,000/- ते 60,000/- रुपये
वयोमर्यादा : वय 38 वर्षापर्यंत
नोकरीचे ठिकाण : सिंधुदुर्ग
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट : sindhudurg.nic.in
NHM सिंधुदुर्ग भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्जाच्या नमुन्यासह आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
NHM Sindhudurg Recruitment 2023 : National Health Mission Sindhudurg is recruiting for various posts. NHM is recruiting for 28 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. The last date to apply 17 October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
NHM Sindhudurg Recruitment 2023
Total Posts : 28
Post Name & Educational Qualification:
Post Name | Educational Qualification | No. of Vacancies |
---|---|---|
Medical Officer | MBBS with Medical Council Registration | 05 |
Health Workers | 12th pass with Science + Para Medical Basic Training OR Sanitary Inspector Course | 09 |
Entomologists | M. Sc. Animal Studies with 05 years of experience | 07 |
Public Health Specialists | Any medical Degree with MPH / MHA / MBA in Health | 07 |
Application Mode : Offline
Address : National Health Mission Office, District Health Officer’s Office, Main Administrative Building, Ground Floor, ZP Sindhudurg, Sindhudurg Nagari, Taluka Kudal, District Sindhudurg – 416812
Fee : Rs. 150/-
Pay Scale : Rs. 18,000/- to 60,000/-
Age Limit : Upto 38 years
Job Location : Sindhudurg
Last Date Of Application : 17 October 2023
Official Website : sindhudurg.nic.in
How to apply for NHM Sindhudurg Bharti 2023
- Application is to be done offline.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website Last Date to apply is 17th October 2023.
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
National Health Mission Sindhudurg is recruiting for vacant seats of various job posts. Total number of vacancies are 28. Eligible candidates can start applying till the last date 17th October 2023. The official website is sindhudurg.nic.in For more details about NHM Recruitment 2023 please go through the official PDF document given & official website. For regular updates visit our website www.MahaJobKatta.com
महत्वाच्या भरती :
नॅशनल सीड कॉर्पोरेशन (NSC) मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु
भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. पुणे येथे जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु..!!
आयकर विभागात 10 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी ; ऑनलाईन अर्ज सुरु ..!!
कर्मचारी राज्य वीमा कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु
मनरेगा अंतर्गत भरती ; रत्नागिरी येथे 8 वी आणि 10 वी पास उत्तीर्णांना संधी
राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था, पुणे येथे रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु
महापारेषण मध्ये 592 जागांसाठी मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु
धुळे जिल्ह्यात ‘या’ तालुक्यात कोतवाल पदांची भरती ; 4 थी पास उमेदवारांना संधी