NHM Solapur Recruitment 2023। राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर अंतर्गत 127 जागांसाठी भरती

NHM Solapur Recruitment 2023

NHM Solapur Recruitment 2023 – राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर (NHM Solapur ) अंतर्गत विविध पदांसाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 127 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. करण्याची शेवटची तारीख 07 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

NHM Solapur Recruitment 2023
NHM Solapur Recruitment 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर भरती 2023

एकूण पदे : 127

पदांचे नाव :

पद क्र.पदांचे नाव
01अति विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी
02दंतचिकित्सक
03मानसशास्त्रज्ञ
04वैद्यकीय अधिकारी (आयुष)
05वैद्यकीय अधिकारी (RBSK)
06मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता
07ऑडिओलॉजिस्ट
08मानसोपचार नर्स
09फिजिओथेरपिस्ट
10ब्लॉक अकाउंट
11लॅब टेक
12फार्मासिस्ट
13एक्स रे टेक
14हेल्थ नर्स
15सिव्हिल हेल्थ नर्स
16डेंटल असिस्टंट
17हिअरिंग इन्स्ट्रक्टर
18प्रोग्रॅम मॅनेजर सार्वजनिक आरोग्य
19अर्थ संकल्प व वित्त अधिकारी
नोंद : सर्व पदांची माहिती व शैक्षणिक पात्रता सविस्तर खाली PDF मध्ये दिलेली आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर

वेतनश्रेणी : 15,800/- ते 1,25,000/- रुपये

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग – 150/- रुपये
  • राखीव प्रवर्ग – 100/- रुपये

वयाची अट : वय 38 वर्षे पर्यंत ( राखीव / NHM कर्मचारी – 05 वर्षे सवलत )

नोकरीचे ठिकाण : ोलापूर महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जून 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी योग्य पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 07 जून 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील सादर करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

NHM Solapur Recruitment 2023 : National Health Mission, Solapur is recruiting for various job posts. For 127 vacant seats this recruitment is going to be conducted by NHM. Eligible aspirants can apply offline. The application process is online. As mentioned in the official notification the Last date to apply is 07 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

NHM Solapur Recruitment 2023

Total Posts : 127

Post Name & Educational Qualification :

NOTE : Please read the official PDF document given below for detailed educational qualification.

Application Fee :

  • General – Rs. 150/-
  • Reserve – Rs. 100/-

Application Mode : Offline

Address to send the Application : District Program Manager National Health Mission, Health Department, ZP Solapur

Job Location : Solapur Maharashtra

Pay Scale : Rs. 15,800/- to Rs. 1,25,000/-

Age Limit : Till the age 38 years ( Reserve and NHM officials 05 years of age relaxation)

Last Date Of Application : 07 June 2023

How to apply for NHM Solapur Recruitment 2023

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last date to apply is 07 June 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

NHM Solapur Recruitment 2023 Important

  1. This recruitment process is going to conducted offline , candidates must read PDF given below before applying.
  2. Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
  3. Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
  4. Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website

For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.


Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

आणखी पहा :

DFCCIL मध्ये 535 पदांची भरती

NTPC मध्ये 300 पदांची भरती

भारतीय पोस्टात 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

भारतीय हवाई दलात 276 पदांची भरती

संघ लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक कमांडंट (CISF AC) भरती

पंजाब नॅशनल बँक अंतर्गत (PNB) 240 जागांसाठी भरती

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग 112 जागांसाठी भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉