NHPC Recruitment 2023।नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन मध्ये 388 जागांसाठी भरती

NHPC Recruitment 2023

NHPC Recruitment 2023 – नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. (NHPC)अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 388 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. NHPC च्या अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे नोंदणी व अर्ज सादर करण्याची तारीख 10 जून 2023 ते अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

NHPC Recruitment 2023
NHPC Recruitment 2023

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. भरती 2023

एकूण पदे : 388

पदांचे नाव :

पद क्र.पदांचे नावपद संख्या
01ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)149
02ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)74
03ज्युनिअर इंजिनिअर (मेकॅनिकल)63
04ज्युनिअर इंजिनिअर (E & TC)10
05सुपरवायजर (IT)09
06सुपरवायजर (सर्व्हे)19
07सिनिअर अकाउंटेंट28
08हिंदी ट्रांसलेटर14
09ड्राफ्ट्समन (सिव्हिल)14
10ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल)08
एकूण 388

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पदांचे नावशैक्षणिक पात्रता
01ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
02ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
03ज्युनिअर इंजिनिअर (मेकॅनिकल)60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
04ज्युनिअर इंजिनिअर (E & TC)60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा
05सुपरवायजर (IT)60% गुणांसह पदवीधर + DOEACC ‘A’ कोर्स किंवा 60% CS / IT डिप्लोमा किंवा BCA / B.Sc. (कॉम्पुटर सायन्स / IT) + 01 वर्षाचा अनुभव
06सुपरवायजर (सर्व्हे)60% गुणांसह सर्वेक्षण / सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा
07सिनिअर अकाउंटेंटInter CA किंवा Inter CMA
08हिंदी ट्रांसलेटरइंग्रजी सह हिंदी पदव्युत्तर पदवी
09ड्राफ्ट्समन (सिव्हिल)ITI ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
10ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल)ITI ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल)

वयोमर्यादा :

  • वय 18 वर्षे ते 30 वर्षे
  • एससी / एसटी 05 वर्षे सवलत
  • ओबीसी 03 वर्षे सवलत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  • खुला / ओबीसी / EWS – 295/- रुपये
  • मागासवर्गीय / PWD / माजी सैनिक – फी नाही

वेतन : 25,000/- रुपये ते 1,19,500/-रुपये

निवड प्रक्रिया : अधिक माहितीसाठी मूळ जाहिरीची PDF पहा

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही

अर्ज करण्यास सुरुवात : 10 जून 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची आणि NHPC च्या ऑफिशिअल वेबसाइट वर रेजिस्ट्रेशन करण्यास 10 जून 2023 ते शेवटची तारीख 30 जून 2023 आहे
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

NHPC Recruitment 2023 : National Hydroelectric Power Corporation Ltd. (NHPC) is recruiting for various job post. NHPC is recruiting for 388 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. Registration and form filling is starting from 10 June 2023 till the last date 30 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

National Hydroelectric Power Corporation Ltd.

Total Posts : 388

Post Name & Educational Qualification:

Post No.Post NameEducational QualificationNo. of Vacancies
01Junior Engineer (Civil)Diploma in Civil Engineering with minimum 60% marks149
02Junior Engineer (Electrical)Diploma in Electrical Engineering with minimum 60% marks74
03Junior Engineer (Mechanical)Diploma in Mechanical Engineering with 60% marks63
04Junior Engineer (E&TC)Diploma in E&TC with 60% marks10
05Supervisor (IT)Graduation with 60% + DOEACC ‘A’ Course OR Diploma in CS / IT with 60% marks OR BCA / B.Sc. (CS / IT) + 01 year experience09
06Supervisor (survey)Surveillance diploma with 60% marks19
07Senior AccountantInter CA OR Inter CMA28
08Hindi TranslatorPost graduation in English with Hindi14
09Draftsman (Civil)ITI Draftsman (Civil)14
10Draftsman (Electrical / Mechanical)ITI Draftsman (Electrical / Mechanical)08
Total388
NOTE : Please read notification PDF to read detailed Educational Criteria and experience.

Age Limit :

  • Age 18 years to 30 years
  • SC / ST / PWD – 05 years of age relaxation
  • OBC 03 years of age relaxation

Application Fee :

  • SC / ST / PWD – No Fee
  • General / OBC / EWS – Rs.295/-

Application Mode : Online

Pay Scale : Rs. 25,000/- to Rs. 1,19,000/-

Selection Procedure : Please read PDF

Job Location : Anywhere in India

Last Date Of Application : 30 June 2023

How to apply for NHPC Recruitment 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Candidates can start applying from 10 June 2023 till the last day 30 June 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.
  • Aspirants/Candidates must read all the documents carefully before applying.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

हे वाचा :

इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 797 जागांसाठी भरती

भारतीय रिजर्व बँकेत विविध पदांची भरती