NIBER Bharti 2024 : राष्ट्रीय बँकिंग शिक्षण संस्थेत (NIBER) लिपिक पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु ; लगेच करा अर्ज..!!

NIBER Bharti 2024

NIBER Bharti 2024 – राष्ट्रीय बँकिंग शिक्षण संस्था (NIBER) अंतर्गत लिपिक पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 50 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात निघाल्यापासून 15 दिवसात आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

राष्ट्रीय बँकिंग शिक्षण संस्था (NIBER) अंतर्गत ‘ लिपिक ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या संस्थे अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 50 ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात निघाल्यापासून 15 दिवसात आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

MAHA RERA Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

NIBER Vacancy 2024

एकूण पदे : 50

पदांचे नाव : लिपिक

शैक्षणिक पात्रता :

  • लिपिक : 50 % गुणांसह पदवीधर + MSCIT / GDC&A बँकिंग / पतसंस्था क्षेत्रात कामाचा अनुभव आणि संगणक प्रशिक्षित असणारे उमेदवार यांना प्राधान्य

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

नोकरी स्थान : कराड (महाराष्ट्र)

अर्ज फी : 885/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख : जाहिरात निघाल्यापासून 15 दिवसात

अधिकृत वेबसाईट : forms.epravesh.com

How to Apply For NIBER Bharti 2024

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे व्यवस्थित अपलोड करायचे आहेत.
  • जर उमेदवार आवश्यक मूळ प्रमाणपत्रे सादर करू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख जाहिरात निघाल्यापासून 15 दिवसात आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • वर दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

NIBER Bharti 2024

National Institute for Banking Education and Research (NIBER) is recruiting for Clerk posts. 50 vacant seats going to be filled by bank. Last date to apply is within 15 days after notification . For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is forms.epravesh.com For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

SSC अंतर्गत 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी ; तब्बल 03712 जागा, लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

NBCC इंडिया लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल्वे संरक्षण दलात होणार भरती ; 10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; तब्बल 04660 जागा, ऑनलाईन अर्ज सुरु..!!

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये रिक्त 0861 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; जाणून घ्या सविस्तर माहिती..!!

नवोदय विद्यालय समिती (NVS) मध्ये तब्बल 01377 जागांसाठी मोठी भरती ; लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉