NIDM Bharti 2024 : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था येथे विविध पदांसाठी भरती सुरु ; नोकरीची उत्तम संधी..!!

NIDM Bharti 2024

NIDM Bharti 2024 – राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (NIDM) अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 11 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

NIDM Bharti 2024
NIDM Bharti 2024

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (NIDM) अंतर्गत वरिष्ठ सल्लागार (आयटी ) , सल्लागार कनिष्ठ सल्लागार पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . एकूण 11 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे. https://nicforms.nic.in/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

NIDM Recruitment 2024

एकूण पदे : 11

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
वरिष्ठ सल्लागार आयटी
(Senior Consultant IT)
01
सल्लागार
(Consultant)
04
कनिष्ठ सल्लागार
(Junior Consultant)
06
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ सल्लागार आयटी
(Senior Consultant IT)
पदव्युत्तर पदवी + अनुभव
सल्लागार
(Consultant)
पदव्युत्तर पदवी + अनुभव
कनिष्ठ सल्लागार
(Junior Consultant)
पदवी + अनुभव
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : फी नाही

नोकरीचे ठिकाण : नवी दिल्ली

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट : nidm.gov.in

Salary Details for NIDM Recruitment 2024

पदाचे नाववेतन श्रेणी
वरिष्ठ सल्लागार आयटी
(Senior Consultant IT)
1,25,000/- रुपये ते 1,77,000/- रुपये
सल्लागार
(Consultant)
75,000/- रुपये ते 1,00,000/- रुपये
कनिष्ठ सल्लागार
(Junior Consultant)
50,000/- रुपये ते 65,000/- रुपये

How to Apply for NIDM Application 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, https://nicforms.nic.in/ या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे.
  • संबंधित लिंक ओपन केल्यानंतर रजिस्ट्रेशन करून लॉगिन करून फॉर्म भरायचा आहे.
  • सांगितल्याप्रमाणे सर्व कागतपत्रे अपलोड करायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे .
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

NIDM Bharti 2024 : National Institute of Disaster Management (NIDM) is recruiting for various job posts. NIDM is recruiting for 11 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 30 January 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

NIDM Recruitment 2024

Total Posts : 11

Post Name & Educational Qualification : PGT Teacher

SubjectNo. of Vacancies
Senior Consultant (IT)01
Consultant04
Junior Consultant06

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Application Fee : NO FEE

Pay Scale : Rs. 50,000/- to Rs. 1,75,000/-

Last Date To Apply : 30 January 2024

Official Website : nidm.gov.in

NIDM Vacancy 2024

National Institute of Disaster Management (NIDM) is recruiting for various posts. 11 vacant seats going to filled. Last date to apply is 30 January 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is nidm.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

NIDM Bharti 2024

How to apply for NIDM Bharti 2024

  • Application is to be done online from the given link https://nicforms.nic.in/
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 30 January 2024 .
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

भारतीय रेल्वेत लोको पायलट पदाच्या तब्बल 5696 जागांसाठी बंपर भरती ;10वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी , अर्जाची लिंक सुरु..!!

NHIDCL मध्ये विविध पदांसाठी भरती ; थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज..!!

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे ‘या’ पदासाठी होणार नोकर भरती ; असा करा अर्ज..!!

बँक ऑफ बडोदा येथे “या” उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी ; ऑनलाईन अर्ज करा..!!

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

12वी पास उमेदवारांना हवाई दलात भरती होण्याची सुवर्णसंधी ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

‘या’ उमेदवारांना केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीची संधी ; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉