NIMR Bharti 2023। ICMR-राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती

NIMR Bharti 2023

NIMR Bharti 2023 ICMR-राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 78 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

NIMR Bharti 2023
NIMR Bharti 2023

ICMR-राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था भरती 2023

एकूण पदे : 78

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
तांत्रिक सहाय्यक26
तंत्रज्ञ49
प्रयोगशाळा परिचर04

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
तांत्रिक सहाय्यकमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून फर्स्ट क्लास इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा / संबंधित क्षेत्रात पदवी
तंत्रज्ञमान्यताप्राप्त बोर्डातून विज्ञान विषयात 55% गुणांसह 12 वी पास
प्रयोगशाळा परिचर50% गुंणासह 10 वी पास

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा : संचालक, राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था, सेक्टर – 8, द्वारका, नवी दिल्ली – 110077

नोकरीचे ठिकाण : नवी दिल्ली

वयोमर्यादा :

  • तांत्रिक सहाय्यक – वय 30 वर्षे
  • तंत्रज्ञ – वय 28 वर्षे
  • प्रयोगशाळा परिचर – वय 25 वर्षे

अर्ज फी :

  • 300/- रुपये

वेतनश्रेणी : दरमहा 18,000/- रुपये ते 1,12,400/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2023

ICMR-राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी योग्य पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 21 जुलै 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा : खुशखबर !! महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती; 4644 जागांसाठी होणार भरती

NIMR Bharti 2023 : ICMR-National Malaria Research Institute is recruiting for various job posts. For 78 vacant seats this recruitment is going to be conducted by NIMR. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. As mentioned in the official notification the Last date to apply is 21 July 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

NIMR Recruitment 2023

Total Posts : 78

Post Name & Educational Qualification :

NOTE : Please read the official PDF document given below for detailed educational qualification.

Application Fee :

  • Rs. 300/-

Application Mode : Offline

Address to send the Application : Director, National Malaria Research Center, Sector – 8, Dwarka, New Delhi – 110077

Job Location : New Delhi

Last Date Of Application : 21 July 2023

How to apply for NIMR Bharti 2023

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last date to apply is 21 July 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती अपडेट्स :

भारतीय रिजर्व बँकेत नवीन विविध पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!

MUHS नाशिक येथे रिक्त पदांची भरती; मुलाखतीद्वारे निवड..!!

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर येथे रिक्त पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!!

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ येथे विविध रिक्त पदांची 125 जागांसाठी भरती; लगेच अर्ज करा..!!

AAICLAS अंतर्गत 12वी पास उमेदवारांना संधी; 60 रिक्त पदांची भरती

alternative text