NIO Goa Bharti 2023। नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशोनोग्राफी गोवा अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती; ईमेल पद्धतीने अर्ज सुरु..!!

NIO Goa Bharti 2023

NIO Goa Bharti 2023 – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशोनोग्राफी गोवा (NIO Goa) अंतर्गत ‘प्रकल्प सहाय्यक’ पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 04 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. CSIR NIO च्या अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

NIO Goa Bharti 2023
NIO Goa Bharti 2023

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशोनोग्राफी गोवा (NIO Goa) भरती 2023

एकूण पदे : 04

पदांचे नाव :

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
प्रकल्प सहाय्यक (1) मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / कम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये तीन वर्षे डिप्लोमा

(2) कोणत्याही शाखेतून B.Sc
नोंद : कृपया सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ईमेल)

वयोमर्यादा : वय 50 वर्षे

ई-मेल पत्ता : hrdg@nio.org

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जुलै 2023

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशोनोग्राफी गोवा (NIO Goa) भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी योग्य ईमेल पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा : खुशखबर !! महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती; 4644 जागांसाठी होणार भरती

NIO Goa Bharti 2023 : CSIR – National Institute of Oceanography, Goa is recruiting for various job posts. NIO is recruiting for 04 vacant seat. Eligible aspirants can apply online (Email). The application process is online. The last date to apply 05 July 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

NIO Goa Recruitment 2023

Total Posts : 04

Post Name & Educational Qualification: Please read official notification PDF given below

Application Mode : Online (Email)

Email Address : hrdg@nio.org

Last Date Of Application : 05 July 2023

How to apply for NIO Goa Bharti 2023

  • Application is to be done online (Email).
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 05 July 2023.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

महापारेषण अंतर्गत 3129 जागांसाठी मेगा भरती; पदवीधर आणि अभियंता उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

NCL पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) अंतर्गत विविध पदांची भरती

BECIL अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी भरती

JNARDDC नागपूर येथे विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

ICMR-राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मुंबई अंतर्गत भरती; लगेच अर्ज करा..!!

एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) येथे 4062 जागांसाठी नवीन भरती

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 58 जागांसाठी भरती

टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉