NLC India Limited Bharti 2023 : नवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लिमिटेड येथे 295 जागांसाठी भरती ; लाखांमध्ये असेल पगार..!!

NLC India Limited Bharti 2023

NLC India Limited Bharti 2023 – नवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 295 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

NLC India Limited Bharti 2023
NLC India Limited Bharti 2023

नवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी : मेकॅनिकल , इलेक्ट्रिकल , सिव्हिल , मायनिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. NLC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 295 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023 आहे. https://recruitment.eil.co.in/ या संकेतस्थळावर 21 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

NLC भरती 2023

एकूण पदे : 295

पदांचे नाव : पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी

शाखेचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण जागा
मेकॅनिकल किमान 60 % गुणांसह (SC / ST : 50%) मेकॅनिकल अभियांत्रिकी मध्ये पदवी B. E. / B. Tech. / B. Sc. + GATE 2023 120
इलेक्ट्रिकल किमान 60 % गुणांसह (SC / ST : 50%) इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये पदवी B. E. / B. Tech. / B. Sc. + GATE 2023 109
सिव्हिल किमान 60 % गुणांसह (SC / ST : 50%) सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये पदवी B. E. / B. Tech. / B. Sc. + GATE 2023 28
मायनिंग किमान 60 % गुणांसह (SC / ST : 50%) मायनिंग अभियांत्रिकी मध्ये पदवी B. E. / B. Tech. / B. Sc. + GATE 2023 17
कॉम्पुटर किमान 60 % गुणांसह (SC / ST : 50%) कॉम्पुटर अभियांत्रिकी मध्ये पदवी B. E. / B. Tech. / B. Sc. + GATE 2023 21

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही

अर्ज फी :

  • अराखीव प्रवर्ग : 854/- रुपये
  • राखीव प्रवर्ग : 354/- रुपये

वेतनश्रेणी : 50,000/- रुपये ते 1,60,000/- रुपये

अर्ज करण्याची सुरुवात : 22 नोव्हेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : www.nlcindia.in

How to apply for NLC India Limited Bharti 2023

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी www.nlcindia.in या वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे. (दिनांक 22 नोव्हेंबर 2023 पासून लिंक सुरु होईल)
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अर्जावर उमेदवाराने वैयक्तिक माहिती बिनचूक सादर करणे आवश्यक आहे जसे कि उमेदवाराच्या वडिलांचे नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती इत्यादी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

NLC India Limited Bharti 2023 : Neyveli Lignite Corporation Limited India Limited is recruiting for various posts. NLC is recruiting for 295 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 21 December 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. This is good career opportunity for aspirants. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by EIL. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by EIL while applying.

NLC Jobs Vacancy 2023

Total Posts : 295

Post Name : Graduate Executive Trainee

Branch NameEducational QualificationNo. of Vacancies
MechanicalEngineering Degree B. E. / B. Tech. in Mechanical with minimum 60 % (SC / ST : 50%) + GATE 2023120
Electrical Engineering Degree B. E. / B. Tech. in Electrical (EEE) with minimum 60 % (SC / ST : 50%) + GATE 2023109
Civil Engineering Degree B. E. / B. Tech. in Civil with minimum 60 % (SC / ST : 50%) + GATE 202328
MiningEngineering Degree B. E. / B. Tech. in Mining with minimum 60 % (SC / ST : 50%) + GATE 202317
ComputerEngineering Degree B. E. / B. Tech. in Computer with minimum 60 % (SC / ST : 50%) + GATE 202321

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Application Fee :

  • Open Category : Rs. 854/-
  • Reserve Category (SC / ST) : Rs. 354/-

Pay Scale : Rs. 50,000/- to 1,60,000/-

Job Location : All India

Application Start Date : 22 November 2023

Last Date To Apply : 21 December 2023

Official Website : www.nlcindia.in

NLC India Limited Bharti 2023

NLC Career Vacancy 2023

Neyveli Lignite Corporation Limited India Limited is recruiting for various job posts. 295 vacant seats going to be filled by NLC. Last date to apply is 21st December 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.nlcindia.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

NLC India Limited Bharti 2023

How to apply for NLC India Limited Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 21 December 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग येथे 715 जागांची मोठी भरती ; 10 वी पास उमेदवारांना संधी..!!

आरोग्य सेवा महासंचालनालय अंतर्गत विविध पदांच्या 487 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

पूर्व मध्य रेल्वे मध्ये 10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी ; 1832 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु..!!

भारतीय पोस्ट खात्यात 1895+ जागांची मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती ; लाखांमध्ये आहे पगार

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉