NMC Bharti 2023 : नागपूर महानगरपालिका अंतर्गत 350 जागांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

NMC Bharti 2023

NMC Bharti 2023 – नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 350 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


NMC Bharti 2023
NMC Bharti 2023

नागपूर महानगरपालिका अंतर्गत ‘ असिस्टंट स्टेशन ऑफिसर , उप अग्निशमन अधिकारी , ड्रायव्हर , फिटर कम ड्रायव्हर , फायरमन रेस्क्युअर ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. NMC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 350 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

NMC भरती 2023

एकूण पदे : 350

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्यावयोमर्यादा
असिस्टंट स्टेशन ऑफिसर0718 ते 42 वर्षे
उप अग्निशमन अधिकारी1318 ते 37 वर्षे
ड्रायव्हर ऑपरेटर2818 ते 32 वर्षे
फिटर कम ड्रायव्हर0518 ते 32 वर्षे
फायरमन रेस्क्युअर29718 ते 35 वर्षे
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट स्टेशन ऑफिसर मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवी + मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे + MSCIT प्रमाणपत्र
उप अग्निशमन अधिकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवी + मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे + MSCIT प्रमाणपत्र
ड्रायव्हर ऑपरेटरमाध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक + जड वाहनचालक म्हणून तीन वर्षे काम केल्याचा अनुभव + वैध जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक + मराठीचे ज्ञान असणे आवश्यक
फिटर कम ड्रायव्हरमाध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक + ITI मोटार मेकॅनिक + जड वाहनचालक म्हणून तीन वर्षे काम केल्याचा अनुभव + वैध जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक + मराठीचे ज्ञान असणे आवश्यक + MSCIT प्रमाणपत्र
फायरमन रेस्क्युअरमाध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक + मराठीचे ज्ञान असणे आवश्यक (लिहिणे , वाचणे , बोलणे ) + MSCIT प्रमाणपत्र

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  • जनरल : 1000/- रुपये
  • SC / ST / महिला : 900/- रुपये

वेतन श्रेणी : 19,900/- रुपये ते 1,22,800/- रुपये

नोकरीचे ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज सुरु होण्याची तारीख : 06 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : www.nmcnagpur.gov.in

How to apply for NMC Bharti 2023

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी उमेदवारांनी https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/85692/Index.html या लिंक वर नोंदणी करून अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

NMC Bharti 2023 : Nagpur Municipal Corporation is recruiting for various job posts. NMC is recruiting for 350 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 27 December 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by NMC. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by NMC while applying.

NMC Recruitment 2023

Total Posts : 350

Post Name :

Post NameNo. of Vacancy
Assistant Station Officer07
Sub Officer13
Driver Operator28
Fitter Cum Driver05
Fireman Rescuer297

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Assistant Station OfficerAny Degree + Knowledge of Marathi Language + MS-CIT Certificate
Sub OfficerAny Degree + Knowledge of Marathi Language + MS-CIT Certificate
Driver Operator10th Pass + Heavy vehicle driver experience of 03 years + Knowledge of Marathi Language
Fitter Cum Driver10th Pass + ITI Motor Mechanic + Heavy vehicle driver experience of 03 years + Knowledge of Marathi Language + MS-CIT Certificate
Fireman Rescuer10th Pass + Knowledge of Marathi Language + MS-CIT Certificate

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Exam Fee :

  • General Category : Rs. 1000/-
  • SC/ ST / Women : Rs. 900/-

Pay Scale: Rs. 19,900/- to 1,22,800/-

Application Starting Date : 06 December 2023

Last Date To Apply : 27 December 2023

Official Website : www.nmcnagpur.gov.in

NMC Vacancy 2023

Nagpur Municipal Corporation is recruiting for various posts. 350 vacant seats going to be filled by NMC. Last date to apply is 27 December 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.nmcnagpur.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for NMC Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 27 December 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

SSC अंतर्गत कॉन्स्टेबल पदासाठी तब्बल 26,146 जागांची मेगा भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

जिल्हा न्यायालयात मेगा भरती ; तब्बल 5793 जागांसाठी होणार भरती..!!

भारतीय नौदलात नोकरीची संधी ; ‘या’ पदांच्या 129 जागांसाठी होणार भरती..!!

कोकण रेल्वेत नोकरीची संधी ; नवीन नोकर भरती जाहिरात प्रकाशित..!!

बँक ऑफ बडोदा येथे ‘या’ उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी

सीमा सुरक्षा दलात नोकरीची संधी ; 166 जागांसाठी भरती..!!

दक्षिण पूर्व रेल्वेत 1785 जागांसाठी मोठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

उत्तर पूर्व रेल्वे मध्ये ‘या’ पदाच्या तब्बल 1104 जागांसाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 99 जागांसाठी भरती..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉