NMMC Bharti 2024
NMMC Recruitment 2024 – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेत 12वी , ITI , डिप्लोमा , पदवीधर , पदव्युत्तर पदवी शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे दिनांक 14 ऑगस्ट 2024 व 20 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी वाजता शिबिराचे आयोजन नवी मुंबई महानगरपालिका (मुख्यालय), भूखंड क्रमांक 1, सेक्टर 15A , सीबीडी बेलापूर याठिकाणी करण्यात येत आहे.
संबंधितांनी संपूर्ण नाव , पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता , मोबाईल नंबर , मेल आयडी , शैक्षणिक पात्रता , जन्मतारीख , बँक तपशील इत्यादी कागतपत्रांसह वर सांगितलेल्या तारीखेला व संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.
या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
NMMC Bharti 2024 : Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) is recruiting for Graduate, Diploma / ITI / 12th Pass candidates. Registration process and detailed educational qualification is available on rojgar.mahaswayam.gov.in this portal. Dates for application are 14 August 2024 and 20 August 2024. Eligible candidates must present on the given address on time. Candidates must read the notification PDF before applying.
NMMC Vacancy 2024
पदांचे नाव : पदवीधर , डिप्लोमा , ITI , 12वी पास उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदे आहेत.
शैक्षणिक पात्रता : rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टल वर पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता उपलब्ध आहे.
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (नोंदणी)
अर्ज फी : फी नाही
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे (SC / ST : 05 वर्षे ; OBC : 03 वर्षे )
वेतन श्रेणी : (स्टायपेंड)
- पदवीधर / पदव्युत्तर पदवी : 10,000/- रुपये
- ITI / डिप्लोमा : 8000/- रुपये
- 12 वी पास : 6000/- रुपये
नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट : www.nmmc.gov.in/navimumbai
How to Apply For NMMC Recruitment 2024
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 असणार आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
महत्वाच्या भरती :
- ITBP Bharti 2025 : इंडो – तिबेटियन बॉर्डर पोलीस मध्ये नोकरीची संधी ; 044 रिक्त जागांसाठी भरती..!!
- Supreme Court Bharti 2024 : सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी ; 0241 रिक्त जागांसाठी भरती..!!
- Data Entry Operator Bharti 2024 : जिल्हा परिषदेत 12वी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी भरती..!!
- NIACL Bharti 2025 : द न्यू महाराष्ट्र अशुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये नोकरीची संधी ; दरमहा 40,000 पर्यंत आहे पगार..!!
- MahaTransco Yavatmal Bharti 2024 : महापारेषण मध्ये नोकरीची संधी ; 026 रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहीर..!!