नवी मुंबई महानगरपालिकेत 12वी , ITI , डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांसाठी संधी ; 0194 रिक्त जागा..!!

NMMC Recruitment

सविस्तर जाहिरात PDF 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


NMMC Recruitment : मित्रांनो , नवी मुंबई महानगरपालिकेत 12वी , ITI , डिप्लोमा , पदवीधर / पदव्युत्तर पदवी पास असलेल्या उमेदवारांना संधी आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत संवर्गातील रिक्त जागांसाठी प्रशिक्षणार्थींची निवड केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर हजर राहणे आवश्यक आहे. वर दिलेल्या PDF मध्ये सविस्तर माहिती बघून लिंकवर क्लिक करून अर्ज (नोंदणी) करू शकता.

संबंधितांनी संपूर्ण नाव , पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता , मोबाईल नंबर , मेल आयडी , शैक्षणिक पात्रता , जन्मतारीख , बँक तपशील इत्यादी कागतपत्रांसह वर सांगितलेल्या तारीखेला व संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.

वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF ‘ समोर क्लिक करून पूर्ण माहिती वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now
alternative text