North Western Railway Bharti 2023 : उत्तर पश्चिम रेल्वेत 54 नवीन रिक्त पदांची भरती

North Western Railway Bharti 2023

North Western Railway Bharti 2023 – उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत ‘स्पोर्ट्स पर्सन’ पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 54 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Eastern Railway Bharti 2023
North Western Railway Bharti 2023
  • उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत ‘स्पोर्ट्स पर्सन ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. Railway अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. जयपूर, अजमेर, बिकानेर, जोधपूर या विभागांमध्ये बॉक्सिंग , सायकलिंग , ऍथलेटिक्स , बास्केटबॉल , क्रिकेट , कुस्ती , कब्बडी या खेळांसाठी ही भरती होत आहे . एकूण 54 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

उत्तर पश्चिम रेल्वे भरती 2023

एकूण पदे : 54

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्याशैक्षणिक पात्रता
स्पोर्ट्स पर्सन54(1) पे लेव्हल 5 साठी – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी / B.Sc

(2) पे लेव्हल 4 साठी – मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास

(3) पे लेव्हल 2/3 साठी – मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास / ITI (टेक – III म्हणून निवड होऊ शकते)

(4) पे लेव्हल 1 साठी – मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास / मान्यताप्राप्त संस्थेतून ITI
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : वय 15 ते 25 वर्षे (SC / ST : 30, OBC : 28)

अर्ज फी :

  • अराखीव – 500/- रुपये
  • मागासवर्गीय – 250/- रुपये

निवड प्रक्रिया : (सविस्तर माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरातीची PDF वाचा)

  • स्पोर्ट्स ट्रायल , स्पोर्ट्स मधील आत्तापर्यंतची कामगिरी आणि शैक्षणिक कामगिरी
  • कागतपत्रे पडताळणी / मेडिकल चाचणी

अर्ज सुरु होण्याची तारीख : 15 सप्टेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑक्टोबर 2023

उत्तर पश्चिम रेल्वे भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

उत्तर पश्चिम रेल्वे भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


North Western Railway Bharti 2023: North Western Railway is recruiting for ‘Sports Person’ posts. Railway is recruiting for 54 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 15 October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

North Western Railway Recruitment 2023

Total Posts : 54

Post Name :

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
Sports Person(1) For Pay Level 5 – Graduation or its equivalent from a recognized University

(2) For Pay Level 4 – Class 12th pass from a recognized board or equivalent from a recognized University

(3) For Pay Level 2/3 – Class 12th pass from a recognized board, qualified in Matriculation / ITI Certificate may also eligible to be posted as Tech – III

(4) For Pay Level 1 – Class 10 pass out / ITI from a recognized Board or University OR Equivalent.
54
NOTE : Please read official PDF given below for more details

Age Limit : Age 18 to 25 years ( SC / ST: 30, OBC: 28)

Application Mode : Online

Selection Process:

  • Selection will be based upon Document verification, performance in sports trials and assessment of sports achievement & educational qualification etc. Selection will be conducted by North Western Railway, Headquarter, Jaipur for vacancies of Head quarter quota and by respective Division / Workshop for vacancies of Divisions / workshop quota.
  • After scrutiny of applications by Scrutiny Committee short – listed eligible candidates will be called for Document verification by Document Verification Committee, Trials of those candidates will be conducted by Trial Committee. Trial Committee conduct trial to assess their sports performance and suitability for Railway /Unit team as well as Indian Railways Team. Trial committee shall give its recommendation in terms of FIT or NOT FIT, for consideration for next stage, by giving marks as per the criteria given below :
For game skill, physical fitness &
coach’s observations during trials
40 Marks
FIT CandidateCandidate securing 25 marks or more
NOT FIT CandidateCandidate securing marks below 25
NOTE : Read all the details in the official PDF given below

Application Fee :

  • Open Category : Rs. 500/-
  • Reserve Category : Rs. 250/-

Application Starting Date : 15 September 2023

Last Date Of Application : 15 October 2023

Important Dates:

North Western Railway Bharti 2023

North Western Railway 2023 Vacancy Details

North Western Railway is recruiting for “Sports Person” posts. 54 vacant seats going to be filled by Railway. Last date to apply is 15th October 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.rrcjaipur.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com

How to apply for North Western Railway Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 15th October 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉