North Western Railway Bharti 2024 : उत्तर पश्चिम रेल्वे मध्ये 1646 जागांसाठी भरती ; 10 वी + ITI पास ; अर्ज करण्याचा आज आहे दिवस..!!

North Western Railway Bharti 2024

North Western Railway Bharti 2024 – उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत ‘अप्रेंटिस ‘ पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 1646 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now
Eastern Railway Bharti 2023
North Western Railway Bharti 2024
  • उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत ‘ अप्रेंटिस – इलेक्ट्रिशियन , कारपेंटर , पेंटर , मेसन , पाईप , फिटर , डिझेल मेकॅनिक , वेल्डर , MMTM , टेक्निशियन , मशिनिस्ट ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. Railway अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. जयपूर, अजमेर, बिकानेर, जोधपूर या विभागांमध्ये ही भरती होत आहे . एकूण 1646 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

North Western Railway Vacancy 2024

एकूण पदे : 1646

पदांचे नाव :

पदाचे नावशैक्षणिक पात्रतापद संख्या
अप्रेंटिसमान्यताप्राप्त बोर्डातून गुणांसह 10 वी पास + संबंधित ट्रेडमधून ITI ( इलेक्ट्रिशियन , कारपेंटर , पेंटर , मेसन , पाईप , फिटर , डिझेल मेकॅनिक , वेल्डर , MMTM , टेक्निशियन , मशिनिस्ट )1646
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : वय 15 ते 24 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत , OBC : 03 वर्षे सवलत )

अर्ज फी :

  • अराखीव – 100/- रुपये
  • मागासवर्गीय – फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2024

How to Apply For North Western Railway Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

NWR Recruitment 2024

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

North Western Railway Bharti 2024: North Western Railway is recruiting for ‘Apprentice’ posts. Railway is recruiting for 1646 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 10 February 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

North Western Railway Recruitment 2024

Total Posts : 1646

Post Name :

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
Apprentice – Electrician , Carpenter , Painter , Pipe Fitter , Fitter , Diesel Mechanic , Welder , MMTM , Technician and Machinist10th + ITI in relevant trade1646
NOTE : Please read official PDF given below for more details

Age Limit : Age 18 to 24 years ( SC / ST: 05 years relaxation, OBC: 03 years relaxation)

Application Mode : Online

Application Fee :

  • Open Category : Rs. 100/-
  • Reserve Category : NO FEE

Last Date Of Application : 10 February 2024

Important Dates:

North Western Railway Bharti 2024

North Western Railway 2024 Vacancy Details

North Western Railway is recruiting for “Apprentice” posts. 1646 vacant seats going to be filled by Railway. Last date to apply is 10 February 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.rrcjaipur.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com

How to apply for NWR Bharti 2024

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 10 February 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

भारतीय रेल्वेत लोको पायलट पदाच्या तब्बल 5696 जागांसाठी बंपर भरती ;10वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी , अर्जाची लिंक सुरु..!!

NHIDCL मध्ये विविध पदांसाठी भरती ; थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज..!!

बँक ऑफ बडोदा येथे “या” उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी ; ऑनलाईन अर्ज करा..!!

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

12वी पास उमेदवारांना हवाई दलात भरती होण्याची सुवर्णसंधी ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

‘या’ उमेदवारांना केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीची संधी ; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज..!!

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 606 जागांसाठी मोठी भरती..!!

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल जागांसाठी मोठी भरती ; “या” उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

महावितरण अंतर्गत लातूर यथे “या” रिक्त पदांसाठी भरती सुरु..!!

महानिर्मिती द्वारे पारस औष्णिक विद्युत केंद्रात रिक्त पदांसाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

इंडियन आर्मी मध्ये विविध रिक्त पदांची भरती ; “या” उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

RITES लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ; थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉