NTPC Assistant Manager Recruitment 2023 | नॅशनल थर्मल पॉवर कॉरपोरेशन असिस्टंट मॅनेजर पद भरती

NTPC Assistant Manager Recruitment 2023

NTPC Assistant Manager Recruitment 2023 नॅशनल थर्मल पॉवर कॉरपोरेशन (NTPC) अंतर्गत असिस्टंट मॅनेजर पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 300 पदांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2023 आहे. या विविध पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


NTPC Assistant Manager Recruitment 2023
NTPC Assistant Manager Recruitment 2023

नॅशनल थर्मल पॉवर कॉरपोरेशन (NTPC) अंतर्गत ‘असिस्टंट मॅनेजर’ पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 300 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

नॅशनल थर्मल पॉवर कॉरपोरेशन असिस्टंट मॅनेजर पद भरती

एकूण पदे : 300

पदांचे नाव : असिस्टंट मॅनेजर (ऑपरेशन / मेंटेनन्स )

शाखा पद संख्या
इलेक्ट्रिकल120
मेकॅनिकल120
इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन60

शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग पदवी 60% गुणांसह उत्तीर्ण आणि 07 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :

  • वय 18 ते 35 वर्षे

SC/ST : 05 वर्षे सूट व OBC: 03 वर्षे सूट

नोंद – खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात PDF मध्ये सविस्तर वयोमर्यादा पहा

वेतनश्रेणी : 60,000/- रुपये ते 1,80,000/- रुपये

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग – 300/- रुपये
  • एससी /एसटी /महिला /माजी सैनिक – फी नाही

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 जून 2023

नॅशनल थर्मल पॉवर कॉरपोरेशन असिस्टंट मॅनेजर पद भरती अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

नॅशनल थर्मल पॉवर कॉरपोरेशन भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

NTPC Assistant Manager Recruitment 2023 : National Thermal Power Corporation Limited is recruiting for Assistant Manager job post. For 300 vacant seats this recruitment is going to be conducted by NTPC. Eligible aspirants can apply online. The application process is online. Last date to apply is 02 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

NTPC Assistant Manager Recruitment 2023

Total Posts : 300

Post Names : Assistant Manager

BranchNo. Of Vacancies
Electrical120
Mechanical120
Electronics/Instrumentation60

Educational Qualification : Engineering Degree with 60% and 07 years of experience

Age Limit :

  • Age 18 to 30 Years
  • SC / ST – 05 years age relaxation
  • OBC – 03 years age relaxation

NOTE : For detailed age limit criteria please read official notification PDF given below

Application Fee :

  • General – 300/-
  • SC / ST / Female / PWD – NO FEE

Application Mode : Online

Pay Scale : Rs. 60,000/- to Rs. 1,80,000/-

Job Location : Anywhere in India

Last Date Of Application : 02 June 2023

How to apply for NTPC Assistant Manager Recruitment 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

NTPC Assistant Manager Recruitment 2023 Important

  1. This recruitment process is going to conducted online, candidates must read PDF given below before applying.
  2. Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
  3. Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
  4. Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website

For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.


Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

Also Read –

UPSC Recruitment 2023- 285 Posts

RBI Recruitment 2023- 291 Posts

UPSC CDS Recruitment 2023 – 349 Posts

SBI Recruitment 2023 – 57 Posts

Maharashtra Postal Circle Recruitment 2023 – 600 Posts