NTPC Bharti 2023 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती ; असा करा ऑनलाईन अर्ज..!!

NTPC Bharti 2023

NTPC Bharti 2023 – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) अंतर्गत कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 30 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

NTPC Bharti 2023
NTPC Bharti 2023

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC)अंतर्गत कार्यकारी प्रशिक्षणार्थी वित्त (फायनान्स ) या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. NTPC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 30 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे. https://careers.ntpc.co.in/recruitment/login.php या संकेतस्थळावर 20 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

NTPC भरती 2023

एकूण पदे : 30

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
कार्यकारी प्रशिक्षणार्थी ( Executive Trainee – Finance )30
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कार्यकारी प्रशिक्षणार्थी
( Executive Trainee – Finance )
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून CA / CMA (ICWA) + 02 वर्षे कामाचा अनुभव

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 29 वर्षापर्यंत (SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत)

वेतन श्रेणी : दरमहा 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : www.ntpc.co.in

How to apply for NTPC Recruitment 2023

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://careers.ntpc.co.in/recruitment/login.php या वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अर्जावर उमेदवाराने वैयक्तिक माहिती बिनचूक सादर करणे आवश्यक आहे जसे कि उमेदवाराच्या वडिलांचे नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती इत्यादी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

NTPC Bharti 2023 : National Thermal Power Corporation (NTPC) is recruiting for Executive Trainee – Finance posts. NTPC is recruiting for 30 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 20 December 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. This is good career opportunity for aspirants. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by NTPC. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by NTPC while applying.

NTPC Jobs Vacancy 2023

Total Posts : 30

Post Name :

Post NameSalaryNo. of Vacancy
Executive Trainee – FinanceRs. 40,000/- to Rs. 1,40,000/-30

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Executive Trainee – FinanceCA / CMA (ICWA) from a recognized University + 02 Years of working experience

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Age Limit : Upto 29 years (SC / ST : 05 years relaxation ; OBC : 03 years age relaxation)

Last Date To Apply : 20 December 2023

Official Website : www.ntpc.co.in

NTPC Career Vacancy 2023

National Thermal Power Corporation (NTPC) is recruiting for various job posts. 30 vacant seats going to be filled by NTPC. Last date to apply is 20 December 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.ntpc.co.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for NTPC Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 20 December 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांची मोठी भरती..!!

असम रायफल्स मध्ये 161 जागांसाठी नवीन भरती जाहीर ; 10 वी पास उमेदवारांना

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीची उत्तम संधी ; तब्बल 1720 जागांची भरती..!!

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 215 जागांसाठी भरती

भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे ‘या’ पदासाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती

AAICLAS अंतर्गत 12वी पास उमेदवारांना संधी; 436 रिक्त पदांची भरती

पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!

राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती ; ITI ते पदवीधर उत्तीर्णांना संधी

भारतीय निर्यात आयात बँक येथे ‘या’ रिक्त पदासाठी भरती ; बँकेत नोकरीची सुवर्णसंधी..!!

चलन नोट प्रेस नाशिक येथे 117 जागांसाठी भरती ; ITI ते पदवीधर उमेदवारांना संधी..!!

OLD RECRUITMENT :-

NTPC Bharti 2023

NTPC Bharti 2023 – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) अंतर्गत अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 495 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

NTPC Bharti 2023
NTPC Bharti 2023

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC)अंतर्गत अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. NTPC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 495 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे. https://careers.ntpc.co.in/recruitment/login.php या संकेतस्थळावर 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

NTPC भरती 2023

एकूण पदे : 495

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी495
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता : नमूद केलेल्या संबंधित शाखेतून 65 % गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (SC / ST 55%) + GATE 2023

शाखेचे नावपद संख्या
इलेक्ट्रिकल120
मेकॅनिकल200
इलेक्ट्रॉनिक्स , इंस्ट्रुमेंटेशन80
सिव्हिल30
मायनिंग65

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 27 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत )

वेतन श्रेणी : दरमहा 40,000 – 1,40,000/- रुपये (E1 – Grade)

अर्ज करण्याची सुरुवात : 06 ऑक्टोबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट : www.ntpc.co.in

NTPC भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अर्जावर उमेदवाराने वैयक्तिक माहिती बिनचूक सादर करणे आवश्यक आहे जसे कि उमेदवाराच्या वडिलांचे नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती इत्यादी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

NTPC Bharti 2023 : National Thermal Power Corporation (NTPC) is recruiting for Engineering Executive Trainee posts. NTPC is recruiting for 495 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 20th October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. This is good career opportunity for aspirants. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by NTPC. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by NTPC while applying.

NTPC Jobs Vacancy 2023

Total Posts : 495

Post Name :

Post NameSalaryNo. of Vacancy
Engineering Executive TraineeRs. 40,000 – 1,40,000/- (E1- Grade)495

Educational Qualification: Engineering Degree in relevant branch with 65% (SC/ ST 55%) + GATE 2023

BranchNo. of Vacancies
Electrical120
Mechanical200
Electronics , Instrumentation80
Civil30
Mining65

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Age Limit : Upto 27 years (SC / ST : 05 years relaxation)

Application Start Date : 06 October 2023

Last Date To Apply : 28th October 2023

Official Website : www.ntpc.co.in

NTPC Career Vacancy 2023

National Thermal Power Corporation (NTPC) is recruiting for various job posts. 495 vacant seats going to be filled by NTPC. Last date to apply is 20th October 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.ntpc.co.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for NTPC Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 20th October 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

नॅशनल सीड कॉर्पोरेशन (NSC) मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. पुणे येथे जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु..!!

आयकर विभागात 10 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी ; ऑनलाईन अर्ज सुरु ..!!

कर्मचारी राज्य वीमा कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

मनरेगा अंतर्गत भरती ; रत्नागिरी येथे 8 वी आणि 10 वी पास उत्तीर्णांना संधी

राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था, पुणे येथे रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

महापारेषण मध्ये 592 जागांसाठी मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

धुळे जिल्ह्यात ‘या’ तालुक्यांत पोलीस पाटील पदाच्या 129 जागांसाठी भरती : 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना सुवर्णसंधी

धुळे जिल्ह्यात ‘या’ तालुक्यात कोतवाल पदांची भरती ; 4 थी पास उमेदवारांना संधी

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) अंतर्गत 80 जागांची भरती; येथे करा अर्ज