NTPC NML Bharti 2024
NTPC Mining Limited Bharti 2024 – NTPC मायनिंग लिमिटेड (NML) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 144 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 17 जुलै 2024 पासून होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 असणार आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
NTPC Mining Limited Bharti 2024 : NTPC Mining Limited is recruiting for 0144 vacant seats. NTPC published this notification for ‘Mining Overman, Magazine In-Charge, Mechanical Supervisor, Electrical Supervisor, Vocational Training Instructor, Junior Mine Surveyor and Mining Sirdar’ posts. Online applications are starting from 17 July 2024 and the last date to apply is 05 August 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given below.
NTPC NML Job Vacancy 2024
एकूण पदे : 144
पदांचे नाव : मायनिंग ओव्हरमन , मॅगझीन इन चार्ज , मेकॅनिकल सुपरवायजर , इलेक्ट्रिकल सुपरवायजर , इलेक्ट्रिकल सुपरवायजर , व्होकेशनल ट्रेनिंग इंस्ट्रुक्टर , ज्युनिअर माइन सर्व्हेयर आणि मायनिंग सरदार
(Mining Overman, Magazine In-Charge, Mechanical Supervisor, Electrical Supervisor, Vocational Training Instructor, Junior Mine Surveyor and Mining Sirdar)
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | पद संख्या |
---|---|---|
Mining Overman | Mining Engineering from a recognized University | 67 |
Magazine In-Charge | Diploma in Mining Engineering | 09 |
Mechanical Supervisor | Diploma in Mechanical Engineering | 28 |
Electrical Supervisor | Diploma in Electrical Engineering | 26 |
Vocational Training Instructor | Mining Engineering Diploma with training certificate | 08 |
Junior Mine Surveyor | Diploma in Mine Surveying | 03 |
Mining Sirdar | 10th pass + Mining Sirdar Certificate | 03 |
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे
अर्ज फी : 300/- रुपये
वेतन श्रेणी : 40,000 रुपये ते 1,40,000 रुपये
अर्ज सुरु होण्याची तारीख : 17 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2024
How to Apply For NTPC Mining Limited Bharti 2024
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 17 जुलै 2024 पासून सुरु होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 असणार आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
महत्वाच्या भरती :
- SIDBI Recruitment 2024 : SIDBI मुंबई येथे रिक्त 035 जागांसाठी भरती ; दरमहा 55,200 ते 99,750 पर्यंत आहे पगार..!!
- Mahapareshan Bharti : महापारेषण अंतर्गत ‘या’ दोन जिल्ह्यांमध्ये भरती ; 077 रिक्त जागा..!!
- CISF Recruitment 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात तब्बल 1130 रिक्त जागांसाठी मोठी भरती ; 12वी पास उमेदवारांना संधी..!!
- Eastern Railway Recruitment 2024 : पूर्व रेल्वे अंतर्गत 10वी / ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी ; 03115 जागांची भरती..!!
- MAHA Security Recruitment : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नोकरीची संधी ; दरमहा 25,000 ते 35,000 पर्यंत असेल पगार..!!