नवी मुंबई महानगरपालिकेत 12वी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; लगेच पाठवा अर्ज..!!

NUHM Navi Mumbai Bharti

सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


NUHM Navi Mumbai Bharti : नवी मुंबई महानगरपालिका मध्ये राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत ‘बहुउद्देशीय कर्मचारी’ पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 59 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे. वर दिलेल्या PDF मध्ये सविस्तर माहिती बघा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

अर्ज पाठवायचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी , आरोग्य विभाग , तिसरा मजला , नमुंमपा मुख्यालय , प्लॉट नंबर 1 , से. 15 ए , किल्ले गावठाण जवळ सीबीडी , बेलापूर , नवी मुंबई – 400614

alternative text