Navodaya Vidyalay Samiti Bharti 2024
NVS Bharti 2024 – नवोदय विद्यालय समिती (NVS) अंतर्गत नॉन टिचिंग (Non Teaching ) पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 01377 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 07 मे 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
नवोदय विद्यालय समिती (NVS) अंतर्गत ‘ नॉन टिचिंग (Non Teaching )‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . NVS अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 01377 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे. nvs.ntaonline.in/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
NVS Recruitment 2024
एकूण पदे : 01377
पदांचे नाव : नॉन टिचिंग (Non Teaching )
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
Female Staff Nurse (Group B) | 121 |
Assistant Section Officer (Group – B) | 05 |
Audit Assistant (Group B) | 12 |
Junior Translation Officer (Group B) | 04 |
Legal Assistant (Group B) | 01 |
Stenographer (Group C) | 23 |
Computer Operator (Group C) | 02 |
Catering Supervisor (Group C) | 78 |
Junior Secretariat Assistant (Group C) | 21 |
Junior Secretariat Assistant (Group C) | 360 |
Electrician Cum Plumber (Group C) | 128 |
Lab Attendant (Group C) | 161 |
Mess Helper (Group C) | 442 |
Multi Tasking Staff (Group C) | 19 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
Female Staff Nurse (Group B) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Sc. Nursing उत्तीर्ण |
Assistant Section Officer (Group – B) | मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था येथून कोणत्याही विषयात पदवीधर + संबंधित अनुभव |
Audit Assistant (Group B) | मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था येथून B. Com. |
Junior Translation Officer (Group B) | मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था येथून हिंदी आणि इंग्रजी विषयात पदव्यूत्तर पदवी (Master’s Degree) |
Legal Assistant (Group B) | मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था येथून कायद्याची पदवी + संबंधित अनुभव |
Stenographer (Group C) | मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास |
Computer Operator (Group C) | मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था येथून BCA / B. Sc. / (Computer Science / IT) किंवा B. E. / B. Tech. (Computer Science / IT ) |
Catering Supervisor (Group C) | मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था येथून हॉटेल मॅनेजमेंट मध्ये पदवी + 10 वर्षे केटरिंग सर्व्हिसेस मध्ये कामाचा अनुभव |
Junior Secretariat Assistant (Group C) | मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास + Typing 30 wpm English and 25 wpm Marathi |
Junior Secretariat Assistant (Group C) | मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास + Typing 30 wpm English and 25 wpm Marathi |
Electrician Cum Plumber (Group C) | मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास + ITI Electrician / Wireman / Plumber + 2 वर्षे कामाचा अनुभव |
Lab Attendant (Group C) | मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास + Lab Technique Diploma किंवा मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास (Science) |
Mess Helper (Group C) | मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास + 05 वर्षे कामाचा अनुभव |
Multi Tasking Staff (Group C) | मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज फी : Open Category : 1000/- रुपये ( SC / ST : 500/- रुपये )
वेतन श्रेणी : 18,000/- ते 1,42,400/- रुपये
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची तारीख : 07 मे 2024
अधिकृत वेबसाईट : navodaya.gov.in
How to Apply for Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2024
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, nvs.ntaonline.in या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे.
- संबंधित लिंक ओपन केल्यानंतर आधी रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल , तो वापरून लॉगिन करायचे आहे. (सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.)
- लॉगिन केल्यांनतर योग्य माहिती भरायची आहे व आवश्यक ती कागतपत्रे व प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करायची आहेत. (फोटो व सही तसेच इतर कागतपत्रे सांगितल्याप्रपमाणे अपलोड करायची आहेत)
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे .
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
NVS Bharti 2024 : Navodaya Vidyalaya Samiti (NVS) is recruiting for Non Teaching job posts. NVS is recruiting for 01377 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online 07 May 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
NVS Job Vacancy 2024
Total Posts : 01377
Post Name & Educational Qualification : Non Teaching
NOTE : Please read official PDF given below
Application Mode : Online
Application Fee : UR / OBC / EWS : Rs. 1000/- (SC / ST : Rs. 500/-)
Pay Scale : Rs. 18,000/- to Rs. 1,42,400/-
Job Location : Anywhere in India
Last Date To Apply : 07 May 2024
Official Website : navodaya.gov.in
NVS Vacancy 2024
Navodaya Vidyalaya Samiti (NVS) is recruiting for various posts. 01377 vacant seats going to be filled by NVS. Last date to apply is 07 May 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is navodaya.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
How to apply for NVS Recruitment 2024
- Application is to be done online from the given link nvs.ntaonline.in
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website last date to apply is 07 May 2024.
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Online Application 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाच्या भरती :
SSC अंतर्गत 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी ; तब्बल 03712 जागा, लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!
NBCC इंडिया लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये रिक्त 0861 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!
जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; जाणून घ्या सविस्तर माहिती..!!
नवोदय विद्यालय समिती (NVS) मध्ये तब्बल 01377 जागांसाठी मोठी भरती ; लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!
मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!