🔴LAST DATE – Panvel Mahanagarpalika Bharti 2023 : पनवेल महानगरपालिका येथे ‘या’ पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!

Panvel Mahanagarpalika Bharti 2023

Panvel Mahanagarpalika Bharti 2023 – पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 10 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन (ईमेल) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Panvel Mahanagarpalika Bharti 2023
Panvel Mahanagarpalika Bharti 2023

पनवेल महानगरपालिका भरती 2023

एकूण पदे : 10

पदांचे नाव :

पद क्र.पदांचे नाव पद संख्या
01स्टाफ नर्स (महिला)05
02स्टाफ नर्स (पुरुष )01
03बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 04

शैक्षणिक पात्रता & वेतन :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वेतन
स्टाफ नर्स (महिला)मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Sc. Nursing उत्तीर्ण + MNC Registrationदरमहा 20,000/- रुपये
स्टाफ नर्स
(पुरुष )
मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Sc. Nursing उत्तीर्ण + MNC Registrationदरमहा 20,000/- रुपये
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी मान्यताप्राप्त संस्थेतून 12 वी पास + Paramedical Training Course OR Sanitary Inspector Course दरमहा 18,000/- रुपये

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ( ईमेल )

ईमेल पत्ता : 15fcpanvel@gmail.com

अर्ज पाठवण्याचा / मुलाखतीचा पत्ता : पनवेल महानगरपालिका , आरोग्य विभाग , देवळे तलावाच्या समोर , गोखले हॉल च्या शेजारी , पनवेल – 410206

नोकरीचे ठिकाण : पनवेल (महाराष्ट्र)

अर्ज फी :

  • अराखीव – 150/- रुपये
  • राखीव – 100/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2023

पनवेल महानगरपालिका भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाईन ( ईमेल )पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी योग्य ईमेल पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 26 डिसेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक कर

Panvel Mahanagarpalika Bharti 2023 : Panvel Municipal Corporation, Panvel is recruiting for various job posts. Panvel MC is recruiting for 10 vacant seats. Eligible aspirants can apply online (Email). The application process is online. As mentioned in the official notification the Last date to apply is 26 December 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Panvel Municipal Corporation Recruitment 2023

Total Posts : 10

Post Name & Salary:

Post NamePay ScaleNo. of Vacancies
Staff Nurse (Female)Rs. 20,000/-05
Staff Nurse (Male)Rs. 20,000/-01
Multipurpose Health WorkerRs. 18,000/-04

NOTE : Please read the official PDF document given below for detailed educational qualification.

Application Fee :

  • General – Rs.150/-
  • Reserve – Rs. 100/-

Application Mode : Online (Email)

Email Address : 15fcpanvel@gmail.com

Address : पनवेल महानगरपालिका , आरोग्य विभाग , देवळे तलावाच्या समोर , गोखले हॉल च्या शेजारी , पनवेल – 410206

Job Location : Panvel Maharashtra

Last Date Of Application : 26 December 2023

How to apply for Panvel Mahanagarpalika Bharti 2023

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last date to apply is 26 December 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

उत्तर पूर्व रेल्वे मध्ये ‘या’ पदाच्या तब्बल 1104 जागांसाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 99 जागांसाठी भरती..!!

युनियन बँक ऑफ इंडिया येथे नोकरीची संधी ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

12 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; थेट लिंकद्वारे अर्ज करा..!!

एअर फोर्स स्कूल येथे ‘या’ पदांसाठी होणार भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

IREL अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

OLD RECRUITMENT :-

Panvel Mahanagarpalika Bharti 2023

Panvel Mahanagarpalika Bharti 2023 – पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 16 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाइन (मुलाखत) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. करण्याची शेवटची तारीख 19 & 20 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Panvel Mahanagarpalika Bharti 2023
Panvel Mahanagarpalika Bharti 2023

पनवेल महानगरपालिका भरती 2023

एकूण पदे : 16

पदांचे नाव :

पद क्र.पदांचे नाव पद संख्या
01अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 14
02मायक्रोबायॉलॉजिस्ट (Microbiologist)01
03एपिडेमिओलॉजिस्ट (Epidemiologist)01

शैक्षणिक पात्रता & वेतन :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वेतन
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी MMC नोंदणीसह MBBS अनुभवी व्यक्तीला प्राधान्य दिले जाईल दरमहा 30,000/- रुपये
मायक्रोबायॉलॉजिस्ट (Microbiologist)अनुभवी व्यक्तीला एमडी मायक्रोबायोलॉजी (Microbiology) प्राध्यान्य दिले जाईल दरमहा 75,000/- रुपये
एपिडेमिओलॉजिस्ट (Epidemiologist)MPH / MHA / MBA असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर. अनुभवी व्यक्तीस प्राधान्य दिले जाईल दरमहा 35,000/- रुपये

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा / मुलाखतीचा पत्ता : आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल, ता. पनवेल जि. रायगड

नोकरीचे ठिकाण : ोलापूर महाराष्ट्र

अर्ज फी :

  • अराखीव – 150/- रुपये
  • राखीव – 100/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 & 20 जून 2023

पनवेल महानगरपालिका भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी योग्य पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 19 & 20 जून 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक कर

Panvel Mahanagarpalika Bharti 2023 : Panvel Municipal Corporation, Panvel is recruiting for various job posts. Panvel MC is recruiting for 16 vacant seats. Eligible aspirants can apply offline (Interview). The application process is offline. As mentioned in the official notification the Last date to apply is 19 & 20 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Panvel Municipal Corporation Recruitment 2023

Total Posts : 16

Post Name & Educational Qualification :

NOTE : Please read the official PDF document given below for detailed educational qualification.

Application Fee :

  • General – Rs.150/-
  • Reserve – Rs. 100/-

Application Mode : Offline

Address to send the Application : Aadya Krantiveer Vasudev Balvant Fadake Natyagruh Panvel, Dist. Raigad

Job Location : Panvel Maharashtra

Pay Scale : Rs. 30,000/- to Rs. 75,000/-

Last Date Of Application : 19 & 20 June 2023

How to apply for Panvel Mahanagarpalika Bharti 2023

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last date to apply is 19 & 20 June 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉