Panvel Mahanagarpalika Recruitment 2023। पनवेल महानगरपालिका अंतर्गत 375+ विविध रिक्त पदांची भरती; येथे बघा पूर्ण माहिती !!

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 – पनवेल महानारपालिका अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 377 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. पनवेल महानारपालिके च्या अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Panvel Mahanagarpalika Bharti 2023
Panvel Mahanagarpalika Recruitment 2023
  • पनवेल महानारपालिके च्या आस्थापनेवरील गट – ‘अ’ ते गट ‘ड’ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 377 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑगस्ट 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

पनवेल महानारपालिका भरती 2023

एकूण पदे : 377

पदांचे नाव आणि इतर तपशील:

Panvel MahanagarPalika Recruitment 2023
Panvel Mahanagarpalika vacancy 2023

शैक्षणिक पात्रता : प्रत्येक पदानुसार वेगवेगळी आहे कृपया खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण: पनवेल

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2023

अर्ज फी :

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023

पनवेल महानगरपालिका भरती महत्वाच्या तारखा

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023

पनवेल महानारपालिका भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 : Panvel Municipal Corporation is recruiting for various posts. PMC is recruiting for 377 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 17 August 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Panvel Municipal Corporation Recruitment 2023

Total Posts : 377

Post Name & Educational Qualification: Please read official PDF document given below

Age Limit : Age 18 to 38 years (SC/ ST : 5 years of age relaxation)

Application Mode : Online

Job Location: Panvel Maharashtra

Last Date Of Application : 17 August 2023

Panvel Municipal Corporation Vacancy Details

Panvel Municipal Corporation is recruiting for various group ‘A’ to group ‘D’ vacant seats. 377 vacant seats are going to be filled by Panvel Municipal Corporation. Women and Child Welfare Officer, Tuberculosis Officer, Group-A, Medical Officer, Group-A, Veterinary Officer Group-A, Municipal Deputy Secretary, Group-B, Women and Child Welfare Officer, Group-B, Information and Public Relations officer, Group-B etc (please read official pdf for more details). Last date to apply is 17th August 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website www.panvelcorporation.com. For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com

How to apply for Panvel Mahanagarpalika Recruitment 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 17 August 2023.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) अंतर्गत 56  जागांची भरती

इंडियन सेक्युरीटी प्रेस नाशिक अंतर्गत 108 जागांची भरती; येथे करा ऑनलाईन अर्ज

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड अंतर्गत 250 जागांची भरती

नगर परिषदेत नोकरीची मोठी संधी..!! 1782 जागांची मोठी भरती

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 416 जागांची भरती; येथे करा ऑनलाईन अर्ज

नवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांची 293 जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज सुरु

भारत पेट्रोलिअम अंतर्गत 130+ जागांची भरती; येथे अर्ज करा

माझगाव डॉक शिप बिल्डर्स मध्ये काम करण्याची उत्तम संधी; 466 जागांसाठी भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉