Parbhani Kotwal Bharti 2023 : परभणी जिल्ह्यात कोतवाल पदाची भरती सुरु; 4थी पास उमेदवारांना संधी

Parbhani Kotwal Bharti 2023

Parbhani Kotwal Bharti 2023 – तालुका दंडाधिकारी तथा तहसील कार्यालय परभणी अंतर्गत ‘कोतवाल’ पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 53 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Parbhani Kotwal Bharti 2023
Parbhani Kotwal Bharti 2023
  • तालुका दंडाधिकारी तथा तहसील कार्यालय परभणी अंतर्गत ‘कोतवाल’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत,परभणी जिल्ह्यातील पाथरी, सोनपेठ या तालुक्यातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 53 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्यास 01ऑगस्ट 2023 रोजी सुरुवात होत आहे तर अंतिम तारीख 17 ऑगस्ट 2023 आहे. उमेदवारांनी अर्ज समक्ष पद्धतीने तहसील कार्यालय परभणी येथे कार्यालयीन वेळेत जमा करायचा आहे (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून). या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

परभणी कोतवाल भरती 2023

एकूण पदे : 53

पदांचे नाव :

पदांचे नावपद संख्या
कोतवाल53

शैक्षणिक पात्रता : इयत्ता 4थी पास आणि उमेदवारास मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

परीक्षा शुल्क :

  • अराखीव प्रवर्ग : 500/- रुपये
  • राखीव प्रवर्ग : 400/- रुपये

अर्ज शुल्क : 25/- रुपये

वयोमर्यादा : वय 18 ते 40 वर्षे

अर्ज पाठवण्याचा पत्ता : परभणीच्या संबंधित तालुक्यात अर्ज पाठवावेत

वेतन : दरमहा 15,000/- रुपये

नोकरीचे ठिकाण : परभणी, पाथरी, सोनपेठ

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2023

परभणी कोतवाल भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

परभणी कोतवाल भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  4. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF परभणी पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF पाथरी पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF सोनपेठ पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Parbhani Kotwal Bharti 2023: Taluka Magistrate / Tahasil Office Parbhani is recruiting for various posts. Tahasil office is recruiting for 53 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is online. The last date to apply 17 August 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Parbhani Kotwal Recruitment 2023

Total Posts : 53

Post Name : Kotwal

Educational Qualification: 4th std pass + Marathi reading and writing

Application Mode : Offline

Age Limit : Age 18 to 40 years

Payment : Rs. 15,000/- Per Month

Exam fee:

  • Open Category : Rs. 500/-
  • Reserve Category : Rs. 400/-

Job Location : Parbhani, Pathri, Sonpeth

Address : Parbhani District’s relevant Tahasil Offices

Last Date Of Application : 17 August 2023

How to apply for Parbhani Kotwal Bharti 2023

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 17 August 2023.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF Pabhani 👉 Click Here

Notification PDF Pathri 👉 Click Here

Notification PDF Sonpeth 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

Tahasil Office Parbhni is recruiting for vacant seats of ‘Kotwal’ job posts. Vacant seats are in Parbhani, Pathri and Sonpeth Taluka. Total number of vacancies are 53. Eligible candidates can start applying till the last date 17th August 2023. The official website is www.parbhani.gov.in For more details about Parbhani Kotwal Recruitment 2023 please go through the official PDF document given & official website. For regular

महत्वाच्या भरती :

पूर्व रेल्वे अंतर्गत 689 जागांची भरती; 10वी ते पदवीधर उमेदवारांना संधी

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत 132 जागांची भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 1324 जागांची मोठी भरती

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मुंबई अंतर्गत जागांची भरती; येथे करा अर्ज

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी अंतर्गत 450 जागांची भरती; दरमहा 80,000 पर्यंत मिळणार पगार

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड अंतर्गत 35 जागांची भरती; येथे ऑनलाईन अर्ज करा