Parbhani Police Bharti 2024 : पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी येथे पोलीस शिपाई आणि चालक पदासाठी भरती..!!

Parbhani Police Bharti 2024

Parbhani Police Bharti 2024 – परभणी पोलीस विभाग महाराष्ट्र पोलीस अंतर्गत पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 141 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Gadchiroli Police Bharti 2024
Parbhani Police Bharti 2024

परभणी पोलीस विभाग महाराष्ट्र पोलीस येथे पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. Maharashtra Police अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 141 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Parbhani Police Vacancy Details 2024

एकूण पदे : 141

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
पोलीस शिपाई
(Police Constable)
111
पोलीस शिपाई चालक
(Police Constable Driver)
30
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई
(Police Constable)
मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास
पोलीस शिपाई चालक
(Police Constable Driver)
मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : ( SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत )

  • पोलीस कॉन्स्टेबल : 18 ते 28 वर्षे
  • पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर : 19 ते 28 वर्षे

अर्ज फी : 450/- रुपये (SC / ST : 350/- रुपये )

वेतन श्रेणी : नियमानुसार

नोकरीचे ठिकाण : परभणी (महाराष्ट्र)

अर्ज सुरु होण्याची तारीख : 05 मार्च 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट : thaneruralpolice.gov.in

Physical Criteria For Parbhani Police Recruitment 2024

SRPF Chandrapur Bharti 2024

How to Apply For Parbhani Police Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी policerecruitment2024.mahait.org वेबसाइट वरून अर्ज करायचा आहे. (अर्जाची लिंक 05 मार्च 2024 पासून सुरु होणार आहे.)
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स मध्ये विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

RITES लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ; थेट लिंकद्वारे त्वरित करा ऑनलाईन अर्ज..!!

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे नोकरीची संधी..!!

भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज करा..!!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था येथे विविध पदांच्या तब्बल 220+ जागांसाठी मोठी भरती ; 10 वी ते पदवीधर उत्तीर्णांना संधी..!!

संघ लोकसेवा आयोग मार्फत 1056 जागांसाठी मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी भरती..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉