पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये डिप्लोमा पास उमेदवारांना नोकरीची संधी ; 802 रिक्त जागांसाठी भरती..!!

PGCIL Bharti

सविस्तर जाहिरात PDF 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


PGCIL Bharti : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन लिमिटेड (PGCIL) अंतर्गत डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल) , ज्युनियर ऑफिसर (HR / F&A ) आणि असिस्टंट ट्रेनी पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 802 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 22 ऑक्टोबर 2024 पासून झाले आहेत तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2024 असणार आहे.

वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF’ समोर क्लिक करून पूर्ण माहिती बघा.

PGCIL Bharti : Power Grid Corporation Limited (PGCIL) is recruiting for 802 various posts. Vacant seats of ‘Diploma Trainee , Civil Trainee , Junior officer trainee (HR / F&A) , Assistant trainee’ posts are to be filled by the PGCIL. Online applications has started from 22 October 2024 and the last date to apply is 06 November 2024. Candidates must read the notification PDF before applying.

महत्वाच्या भरती :