PGCIL Bharti 2024
PGCIL Recruitment 2024 – पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 38 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 07 ऑगस्ट 2024 पासून झाले आहेत तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 असणार आहे.
या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
PGCIL Bharti 2024 : Power Grid Corporation Limited (PGCIL) is recruiting for 38 various posts. Vacant seats of Junior Engineer (Surveyor) , Draughtsman and Surveyor posts are to be filled by the PGCIL. Online applications has started from 07 August 2024 and the last date to apply is 29 August 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given below.
PGCIL JE Recruitment 2024
एकूण पदे : 38
पदांचे नाव : ज्युनियर इंजिनिअर (सर्वेयर), ड्राफ्ट्समन आणि सर्वेयर ( Junior Engineer (Surveyor) , Draughtsman and Surveyor )
शैक्षणिक पात्रता :
- Junior Engineer (Surveyor) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण
- Draughtsman : मान्यताप्राप्त विद्यापीठातून ITI उत्तीर्ण
- Surveyor : मान्यताप्राप्त विद्यापीठातून ITI उत्तीर्ण
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज फी : 300/- रुपये (SC / ST : 200/- रुपये )
वेतन श्रेणी : 22,000/- रुपये ते 26,000/- रुपये
अर्ज सुरु होण्याची तारीख : 07 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट : www.powergrid.in
How to Apply For PGCIL Bharti 2024
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 07 ऑगस्ट 2024 पासून सुरु झाले आहेत तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 असणार आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
महत्वाच्या भरती :
- SIDBI Recruitment 2024 : SIDBI मुंबई येथे रिक्त 035 जागांसाठी भरती ; दरमहा 55,200 ते 99,750 पर्यंत आहे पगार..!!
- Mahapareshan Bharti : महापारेषण अंतर्गत ‘या’ दोन जिल्ह्यांमध्ये भरती ; 077 रिक्त जागा..!!
- CISF Recruitment 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात तब्बल 1130 रिक्त जागांसाठी मोठी भरती ; 12वी पास उमेदवारांना संधी..!!
- Eastern Railway Recruitment 2024 : पूर्व रेल्वे अंतर्गत 10वी / ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी ; 03115 जागांची भरती..!!
- MAHA Security Recruitment : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नोकरीची संधी ; दरमहा 25,000 ते 35,000 पर्यंत असेल पगार..!!