Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तब्बल 0327 जागांची मोठी भरती ; आज आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख.!!

PCMC Bharti 2024

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 – पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 327 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात 01 एप्रिल 2024 पासून होणार आहे तर शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024
Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. PCMC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 327 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची सुरुवात 01 एप्रिल 2024 पासून होणार आहे तर शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 आहे. संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

Pimpari Chinchwad Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


PCMC Vacancy Details 2024

एकूण पदे : 327

पदांचे नाव :

पदाचे नावपदसंख्या
सहाय्यक शिक्षक
(Assistant Teacher)
189
पदवीधर शिक्षक
(Graduate Teacher)
138

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक शिक्षक
(Assistant Teacher)
मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास + डी. एड. ( D. Ed. ) उत्तीर्ण
पदवीधर शिक्षक
(Graduate Teacher)
मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास + डी. एड. ( D. Ed. ) उत्तीर्ण + मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर + B. Sc. (B. Ed. ) (Science / Language)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज फी : फी नाही

वेतन श्रेणी : नियमानुसार

अर्ज पाठवण्याचा पत्ता : समक्ष जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय , कर्मवीर भा. पाटील मनपा प्राथ. शाळा , पिंपरीगाव

नोकरीचे ठिकाण : पिंपरी -चिंचवड (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची सुरुवात : 01 एप्रिल 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट: www.pcmcindia.gov.in

How to apply for Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे , दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची सुरुवात 01 एप्रिल 2024 पासून होणार आहे तर शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :-

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये ‘या’ पदासाठी होणार भरती ; जाणून घ्या माहिती..!!

टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे नोकरीची संधी ; सविस्तर माहिती जाणून घ्या

महाराष्ट्र वीज वितरण कंपनी मध्ये नोकरीची संधी ; 70 जागांसाठी भरती..!!

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

महानिर्मिती मध्ये विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा

मुंबई उच्च न्यायालय येथे 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉