पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी ; विविध खात्यातील 0681 रिक्त जागांसाठी भरती, लगेच पाठवा अर्ज..!!

PMC CMYKPY Bharti

सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा


PMC CMYKPY Bharti – महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत पुणे मनपा कार्यालय मध्ये विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 681 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात 02 सप्टेंबर 2024 पासून झाली असून ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.

वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF पहा‘ समोर क्लिक करून जाहिरात PDF वाचा. मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत ही भरती होत असल्याने , rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टल वर नोंदणी करून अर्ज करायचा आहे. वर दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक वर क्लिक करून अर्ज नोंदणी व अर्ज करू शकता.

PMC CMYKPY Bharti : Pune Municipal Corporation Office is recruiting for various job posts. Office is recruiting for 681 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online 30 September 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given above.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now
alternative text