PMC Recruitment 2023 : पुणे महानगरपालिका अंतर्गत ‘या’ पदांच्या 288 जागांसाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती

PMC Recruitment 2023

PMC Recruitment 2023 – पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 288 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

PMC Recruitment 2023
PMC Recruitment 2023

पुणे महानगरपालिका , राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी , स्टाफ नर्स , बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. PMC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 288 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे. संबंधित पत्त्यावर 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज पाठवता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

पुणे महानगरपालिका भरती 2023

एकूण पदे : 288

पदांचे नाव :

पदाचे नाव पद संख्या
वैद्यकीय अधिकारी
(Medical Officer)
96
स्टाफ नर्स
(Staff Nurse)
96
बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष)
(Multi Purpose Health Worker (Male) )
96
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
(Medical Officer)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS + MCI / MMC नोंदणी
स्टाफ नर्स
(Staff Nurse)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून GNM / B. Sc. नर्सिंग + MNC नोंदणी
बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष)
(Multi Purpose Health Worker (Male) )
मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी सायन्स पास + पॅरामेडिकल ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : इंटिग्रेटेड हेल्थ अँड वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे महानगरपालिका , सर्व्हे नंबर 770/ 03 , बकरे अव्हेन्यू , गल्ली क्रमांक 7 , कॉसमॉस बँकेच्या समोर , भांडारकर रोड , पुणे – 411005

अर्ज फी : फी नाही

नोकरीचे ठिकाण : पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट : www.pmc.gov.in

पुणे महानगरपालिका भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे , दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

PMC Recruitment 2023 : Pune Municipal Corporation (PMC) is recruiting for various job posts. PMC is recruiting for 288 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is online. The last date to apply offline is 31st October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This offline recruitment will be conducted by PMC. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by PMC while applying.

PMC Recruitment 2023

Total Posts : 288

Post Name :

Post NameNo. of Vacancy
Medical Officer96
Staff Nurse96
Multipurpose Health Worker 96

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Medical OfficerMBBS From recognized University + MCI / MMC Registration
Staff NurseGNM / B. Sc. Nursing from a recognized University + MNC Registration
Multipurpose Health Worker 12th Science Pass from recognized board + Paramedical Training Course OR Sanitary Inspector Course

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Offline

Address : Integrated Health and Family Welfare Society for Pune Municipal Corporation, Survey No. 770/3, Bakre Avenue , Colony No. 07 , In front of Cosmos Bank , Bhandarkar Road, Pune – 411005

Exam Fee : NO FEE

Job Location : Pune

Last Date To Apply : 31st October 2023

Official Website : www.pmc.gov.in

PMC Vacancy 2023

Pune Municipal Corporation is recruiting for various posts. 288 vacant seats going to be filled by PMC. Last date to apply is 31st October 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.pmc.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for Pune Mahanagarpalika Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 31st October 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांची मोठी भरती..!!

असम रायफल्स मध्ये 161 जागांसाठी नवीन भरती जाहीर ; 10 वी पास उमेदवारांना संधी..!!

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे ‘या’ पदासाठी नवीन भरती सुरु

महापारेषण अंतर्गत जालना येथे ‘या’ पदासाठी भरती

महापारेषण अंतर्गत परभणी येथे ‘या’ पदाची भरती

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 677 जागांची मोठी भरती ; असा करा अर्ज !

महापारेषण अंतर्गत वर्धा येथे विविध पदांची भरती ; 10 वी / ITI उत्तीर्णांना संधी

महापारेषण अंतर्गत ” छत्रपती संभाजी नगर ” येथे भरती

भारतीय नौदलात नोकरीची संधी ; 224 जागांची भरती

BECIL अंतर्गत 129 जागांची भरती ; 12 वी ते पदवीधरांना संधी ;ऑनलाईन अर्ज सुरु..!!

राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती

आयुध निर्मणी देहू रोड पुणे येथे 105 जागांची भरती

OLD Recruitment :-

PMC Recruitment 2023

PMC Recruitment 2023 – पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 12 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

पुणे महानगरपालिका भरती 2023

एकूण पदे : 12

पदाचे नाव : समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पदांचे नाव पात्रता
01समुपदेशक 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मास्टर ऑफ सोशल वर्क (MSW) पदवी उत्तीर्ण
2) एच.आय. व्ही. एड्स विषयक समुपदेशनाचा किमान तीन वर्षे कामाचा अनुभव
02प्रयोगशाळा तंत्रज्ञ1) मान्यताप्राप्त विद्यापीठाची शास्त्र शाखेची पदवी (B.Sc व DMLT) उत्तीर्ण
2) एच.आय. व्ही. रक्तचाचणी कामाचा लॅबोरेटरी मधील किमान तीन वर्षे कामाचा अनुभव

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, पहिला मजला, 663 , शुक्रवार पेठ, गाडीखाना, पुणे – 411002

वेतनश्रेणी : 21,525/- रुपये

अर्ज फी : फी नाही

नोकरीचे ठिकाण : पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जून 2023

पुणे महानगरपालिका भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी योग्य पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • खाली दिलेल्या PDF मध्ये ऑफलाइन अर्ज करण्यासाठी अर्जाचा नमुना दिलेला आहे. त्याची प्रिंट काढून तो अर्ज भरायचा आहे आणि अर्जासोबत PDF मध्ये सांगितलेले सर्व कागतपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • 06 जून 2023 पासून अर्ज पाठवण्यास सुरुवात झालेली आहे.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 13 जून 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

पुणे महानगरपालिका भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील सादर करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा : IBPS अंतर्गत ग्रामीण बँकेत 8611 पदांसाठी मेगा भरती

PMC Recruitment 2023 : Pune Municipal Corporation is recruiting for various job posts. PMC is recruiting for 12 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. As mentioned in the official notification the Last date to apply is 13 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying.

PMC Recruitment 2023

Total Posts : 12

Post Name : Counselor & Laboratory Technician

Educational Qualification :

Post No.Post NameEducational Qualification
01Counselor 1) Graduation from a recognized University and Master of Social Work (MSW) degree.
2) Minimum 03 years of experience of working as a H.I.V. AIDS Counselor.
02Laboratory Technician1) Degree in Science from a recognized University B.Sc and DMLT Certificate.
2) Minimum 03 years of experience of working as a H.I.V. blood testing laboratory technician.

Application Fee : No Fee

Application Mode : Offline

Address : Pune City AIDS Control Institute, Dr. Kotnis Health Center, 1st floor, 663, Shukravar Peth, Gadikhana, Pune-411002

Job Location : Pune

Pay Scale : Rs. 21,525/-

Last Date Of Application : 13 June 2023

How to apply for PMC Recruitment 2023

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last date to apply is 13 June 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

PMC Recruitment 2023 Important

  1. This recruitment process is going to conducted offline , candidates must read PDF given below before applying.
  2. Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
  3. Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
  4. Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website

For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.


Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉