PGCIL Bharti 2024 : पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये नोकरीची संधी ; 802 जागांसाठी भरती..!!

PGCIL Recruitment 2024

PGCIL Bharti 2024 – पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन लिमिटेड (PGCIL) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 802 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 22 ऑक्टोबर 2024 पासून झाले आहेत तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2024 असणार आहे.

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

PGCIL Recruitment 2024
PGCIL Bharti 2024

PGCIL Bharti 2024 : Power Grid Corporation Limited (PGCIL) is recruiting for 802 various posts. Vacant seats of ‘Diploma Trainee , Civil Trainee , Junior officer trainee (HR / F&A) , Assistant trainee’ posts are to be filled by the PGCIL. Online applications has started from 22 October 2024 and the last date to apply is 06 November 2024. Candidates must read the notification PDF before applying.

PGCIL Recruitment 2024

एकूण पदे : 802

पदांचे नाव : डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल) , ज्युनियर ऑफिसर (HR / F&A ) आणि असिस्टंट ट्रेनी (Diploma Trainee , Civil Trainee , Junior officer trainee (HR / F&A) , Assistant trainee)

शैक्षणिक पात्रता :

  • डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical / Civil / Electrical & Electronics / Power System Engineering / Power Engineering) उत्तीर्ण
  • ज्युनियर ऑफिसर (HR / F&A ) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (BBA / BBM / BBS / Inter CA / Inter CMA)
  • असिस्टंट ट्रेनी : मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Com. उत्तीर्ण

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : 300/- रुपये (SC / ST : 200/- रुपये )

वेतन श्रेणी : नियमानुसार

अर्ज सुरु होण्याची तारीख : 22 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : www.powergrid.in

How to Apply For PGCIL Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 22 ऑक्टोबर 2024 पासून सुरु झाले आहेत तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2024 असणार आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mumbai Central Railway Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


महत्वाच्या भरती :