Pune Mahanagarpalika Bharti 2023 : पुणे महानगरपालिके अंतर्गत विविध पदांची भरती

Pune Mahanagarpalika Bharti 2023

Pune Mahanagarpalika Bharti 2023 – पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 42 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Pune Mahanagarpalika Bharti 2023
Pune Mahanagarpalika Bharti 2023

पुणे महानगरपालिका भरती 2023

एकूण पदे : 42

पदाचे नाव : अनुभवधारक उमेदवार

Pune Mahanagarpalika Bharti 2023

शैक्षणिक पात्रता :

Pune Mahanagarpalika Bharti 2023
Pune Mahanagarpalika Bharti 2023

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : एस. एम. जोशी हॉल , दारूवाला पूल , रास्ता पेठ , पुणे

वयोमर्यादा : 18 ते 58 वर्षे

नोकरीचे ठिकाण : पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2023

पुणे महानगरपालिका भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी योग्य पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • खाली दिलेल्या PDF मध्ये ऑफलाइन अर्ज करण्यासाठी अर्जाचा नमुना दिलेला आहे. त्याची प्रिंट काढून तो अर्ज भरायचा आहे आणि अर्जासोबत PDF मध्ये सांगितलेले सर्व कागतपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 26 डिसेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

PMC Recruitment 2023 : Pune Municipal Corporation is recruiting for various job posts. PMC is recruiting for 42 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. As mentioned in the official notification the Last date to apply is 26 December 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying.

Pune Mahanagarpalika Bharti 2023

Total Posts : 42

Post Name & Educational Qualification :Please read official PDF notifications given below

Application Mode : Offline

Job Location : Pune

Last Date Of Application : 26 December 2023

How to apply for Pune Mahanagarpalika Bharti 2023

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last date to apply is 26 December 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.


Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

OLD RECRUITMENT :-

Pune Mahanagarpalika Bharti 2023

Pune Mahanagarpalika Bharti 2023 – पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 447 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Pune Mahanagarpalika Bharti 2023
Pune Mahanagarpalika Bharti 2023

पुणे महानगरपालिका भरती 2023

एकूण पदे : 447

पदाचे नाव :

पदाचे नावपद संख्या
शिक्षक130
शालाप्रमुख01
पर्यवेक्षक01
दुय्यम शिक्षक माध्यमिक35
दुय्यम शिक्षक प्रायमरी05
कनिष्ठ लिपिक02
पूर्णवेळ ग्रंथपाल01
प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब01
प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा01
शिपाई10
प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)260
एकूण 447

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पदांचे नावपात्रता
01शिक्षकसंबंधित क्षेत्रात B.Sc / B.A / B.Ed , M.A. / M.Com पदवी उत्तीर्ण
02शालाप्रमुखमान्यताप्राप्त संस्थेतून M.A. / B.Sc / B.Ed / DSM उत्तीर्ण
03पर्यवेक्षकमान्यताप्राप्त संस्थेतून B.A. / B.Sc. , B.Ed , CET / TET उत्तीर्ण
04दुय्यम शिक्षक माध्यमिकमान्यताप्राप्त संस्थेतून B.A. / B.Sc. , B.Ed, CET / TET
आर्ट मास्टर / जीडी आर्ट
B.Sc. / CET / TET संगीत विषयातील B.A. विशारद उत्तीर्ण
05दुय्यम शिक्षक प्रायमरीमान्यताप्राप्त संस्थेतून HSC / B.A. / B.Sc. / CET / TET
06कनिष्ठ लिपिकमान्यताप्राप्त संस्थेतून M.Sc. / MSCIT, मराठी व इंग्रजी टायपिंग
07पूर्णवेळ ग्रंथपालSSC / MSCIT / कोणत्याही शाखेचा पदवीधर, ग्रंथालयाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला
08प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅबसंगणक शाखेची पदवी / पदविका / संगणक प्रणालीतील हार्डवेअर चे ज्ञान असणे आवश्यक
09प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळाSSC / कोणत्याही शाखेचा पदवीधर
10शिपाईइयत्ता 8 वी किंवा अधिक
11प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)1 ली ते 12 वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण D.Ed / B.Ed इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर

वेतनश्रेणी : दरमहा 45,000 /- रुपयांपर्यंत

अर्ज फी : फी नाही

नोकरीचे ठिकाण : पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जून 2023

पुणे महानगरपालिका भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी योग्य पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • खाली दिलेल्या PDF मध्ये ऑफलाइन अर्ज करण्यासाठी अर्जाचा नमुना दिलेला आहे. त्याची प्रिंट काढून तो अर्ज भरायचा आहे आणि अर्जासोबत PDF मध्ये सांगितलेले सर्व कागतपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 15 जून 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

PMC भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF 1 पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF 2 पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF 3 पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा : IBPS अंतर्गत ग्रामीण बँकेत 8611 पदांसाठी मेगा भरती

PMC Recruitment 2023 : Pune Municipal Corporation is recruiting for various job posts. PMC is recruiting for 12 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. As mentioned in the official notification the Last date to apply is 15 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying.

Pune Mahanagarpalika Bharti 2023

Total Posts : 12

Post Name & Educational Qualification :Please read official PDF notifications given below

Application Fee : No Fee

Application Mode : Offline

Job Location : Pune

Pay Scale : Up to Rs. 45,000/-

Last Date Of Application : 15 June 2023

How to apply for Pune Mahanagarpalika Bharti 2023

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last date to apply is 15 June 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

PMC Recruitment 2023 Important

  1. This recruitment process is going to conducted online, candidates must read PDF given below before applying.
  2. Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
  3. Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
  4. Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website

For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.


Notification 1 PDF 👉 Click Here

Notification 2 PDF 👉 Click Here

Notification 3 PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023