RailTel Recruitment 2023 : रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती

RailTel Recruitment 2023

RailTel Recruitment 2023 – रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 81 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2023. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

RailTel Recruitment 2023
RailTel Recruitment 2023

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक (तांत्रिक / वित्त / HR) , उपव्यवस्थापक (तांत्रिक / विपणन ) या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . RailTel अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 81 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2023. https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/85961/Index.html या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

RailTel भरती 2023

एकूण पदे : 81

पदांचे नाव :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता पद संख्या
सहाय्य्क व्यवस्थापक /
Assistant Manager (Technical)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा + वर्षे कामाचा अनुभव 26
उपव्यवस्थापक (तांत्रिक) / Deputy Manager (Technical)मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग / B. Sc. / B. Tech. (इलेक्ट्रॉनिक्स) / कॉम्पुटर सायन्स / IT इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन M .Sc. (इलेक्ट्रॉनिक्स) किंवा MCA + वर्षे कामाचा अनुभव 27
उपव्यवस्थापक (विपणन) / Deputy Manager (Marketing)मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA मार्केटिंग + वर्षे अनुभव 15
सहाय्य्क व्यवस्थापक (वित्त) / Assistant Manager (Finance)मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA फायनान्स 06
सहाय्यक व्यवस्थापक (HR) / Assistant Manager (HR)मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA HR 07
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

पदाचे नाव वयोमर्यादा
सहाय्य्क व्यवस्थापक /
Assistant Manager (Technical)
21 ते 28 वर्षे
उपव्यवस्थापक (तांत्रिक) /
Deputy Manager (Technical)
21 ते 30 वर्षे
उपव्यवस्थापक (विपणन) /
Deputy Manager (Marketing)
21 ते 30 वर्षे
सहाय्य्क व्यवस्थापक (वित्त) /
Assistant Manager (Finance)
21 ते 28 वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक (HR) /
Assistant Manager (HR)
21 ते 28 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वेतनश्रेणी : दरमहा 30,000/- ते 1,40,000/- रुपये

अर्ज फी :

  • अराखीव प्रवर्ग : 1200/- रुपये
  • राखीव प्रवर्ग (SC / ST ) 600/- रुपये

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज सुरु होण्याची तारीख : 21 ऑक्टोबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : www.railtelindia.com

RailTel भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/85961/Index.html वेबसाईट वर नोंदणी (Registration) करून अर्ज करायचा आहे.
  • दिनांक 21 ऑक्टोबर 2023 पासून नोंदणी करता येणार आहे. नोंदणी करताना उमेदवारांनी वैयक्तिक माहिती तसेच संपर्क डिटेल्स (Contact Details) भरायचे आहेत.
  • उमेदवाराच्या सध्या चालू असलेल्या ई-मेल आयडी व मोबाईल नंबर वर OTP येईल, तो OTP टाकल्यानंतर “I Agree” वर क्लिक करून SUBMIT वर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊन उमेदवाराला User ID व पासवर्ड मेल किंवा मोबाइल वर येईल.
  • त्यांनतर लॉग इन करून फॉर्म भरायचा आहे.
  • सर्व सुचनांचे पालन करून वेबसाईट वर सांगितल्या प्रमाणे फोटो व सही अपलोड करायची आहे.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

RailTel Recruitment 2023 : RailTel Corporation of India Ltd. is recruiting for various job posts. RailTel is recruiting for 81 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 11th November 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by RailTel. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by RailTel while applying.

RailTel Recruitment 2023

Total Posts : 81

Post Name :

Trade NameNo. of Vacancy
Assistant Manager (Technical)26
Deputy Manager (Technical)27
Deputy Manager (Marketing)15
Assistant Manager (Finance)06
Assistant Manager (HR)07

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Assistant Manager (Technical)Electronics Engineering Diploma + 02 Years of working experience
Deputy Manager (Technical)B.E. / B. Tech / B. Sc. Electronics & Telecommunication (Engineering) / Computer Science / IT Electrical & Electronics & Telecommunication / Instrumentation M. Sc. (Electronics) OR MCA + 02 years of working experience
Deputy Manager (Marketing)MBA (Marketing) + 02 Years of working experience from a recognized University
Assistant Manager (Finance)MBA Finance from a recognized University
Assistant Manager (HR)MBA HR from a recognized University

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Application Fee :

  • Open Category : Rs. 1200/-
  • SC / ST – Rs. 600/-

Job Location : India

Age Limit : 21 to 30 years (SC / ST : 05 years age relaxation ; OBC : 03 years age relaxation)

Application Start : 21st October 2023

Last Date To Apply : 11th November 2023

Official Website : www.railtelindia.com

RailTel Bharti 2023

RailTel Vacancy 2023

RailTel Corporation of India (RailTel) is recruiting for various posts. 81 vacant seats going to be filled by RailTel. Last date to apply is 11th November 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.railtelindia.com For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

RailTel Bharti 2023

How to apply for RailTel Jobs 2023

  • Application is to be done online from the official website. (Link will start from 21st October 2023)
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 11th November 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.


Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीची उत्तम संधी ; तब्बल 1720 जागांची भरती..!!

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 215 जागांसाठी भरती

भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे ‘या’ पदासाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती

AAICLAS अंतर्गत 12वी पास उमेदवारांना संधी; 436 रिक्त पदांची भरती

पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!

राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती ; ITI ते पदवीधर उत्तीर्णांना संधी

भारतीय निर्यात आयात बँक येथे ‘या’ रिक्त पदासाठी भरती ; बँकेत नोकरीची सुवर्णसंधी..!!

चलन नोट प्रेस नाशिक येथे 117 जागांसाठी भरती ; ITI ते पदवीधर उमेदवारांना संधी..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉