लिपिक , शिपाई आणि इतर पदांसाठी जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेत भरती ; दरमहा 19,090 ते 43,204 पर्यंत असेल पगार..!!

MahaJobKatta
1 Min Read
Ratnagiri DCC Bank Bharti

सविस्तर नोटिफिकेशन PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज 👉 येथे क्लिक करा


Ratnagiri DCC Bank Bharti : 10 वी ते पदवीधर उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी येथे नोकरीची सुवर्णसंधी आहे. बँकेद्वारे ‘व्यवस्थापक , लिपिक , शिपाई आणि उपव्यवस्थापक’ पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0179 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरती साठी 1000/- रुपये फी असणार आहे.

वर दिलेल्या ‘सविस्तर नोटिफिकेशन PDF’ समोर क्लिक करून PDF वाचा. ‘ऑनलाईन अर्ज’ समोर क्लिक करून अर्ज करा. अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे. वर दिलेल्या PDF मध्ये सविस्तर माहिती बघा.

Share This Article