RBI Grade B Bharti 2024 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये ‘अधिकारी ग्रेड बी ‘ पदासाठी भरती ; 094 रिक्त जागा..!!

RBI Grade B Recruitment 2024

RBI Grade B Bharti 2024 – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) अंतर्गत ‘अधिकारी ग्रेड बी’ पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 094 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

RBI Grade B Bharti 2024
RBI Grade B Bharti 2024

RBI Grade B Vacancy 2024

एकूण पदे : 094

पदाचे नाव : अधिकारी ग्रेड बी (Officer Grade B)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह कोणतीही टेक्निकल पदवी किंवा इकॉनॉमिक्स 55% गुणांसह मध्ये मास्टर्स डिग्री किंवा PGDM / MBA फायनान्स किंवा गणित आणि सांख्यिकी मध्ये कमीत कमी 55% गुणांसह मास्टर्स डिग्री.

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी :

  • SC / ST / महिला / Ex- सर्व्हिसमन : 100/- रुपये + 18% GST
  • इतर उमेदवारांसाठी : 850/- रुपये+ 18% GST

वयोमर्यादा : SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत

  • 21 ते 30 वर्षे

वेतनश्रेणी : 55,200/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारतात कुठेही

अर्ज सुरु होण्याची तारीख : 25 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट : www.rbi.org.in

नवीन नोकरी अपडेट : mahajobkatta.com

RBI ग्रेड बी भरती अर्ज कसा करावा

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ibpsonline.ibps.in/rbiojun24/ या वेबसाईट वर जाऊन नोंदणी करून लॉगिन करायचे आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन PDF पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF बघू शकता.
MSRTC Bharti 2024

अधिकृत नोटिफिकेशन PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


महत्वाच्या भरती :