रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये 094 रिक्त जागांसाठी भरती ; बँकेत अधिकारी होण्याची संधी..!!

MahaJobKatta
1 Min Read
RBI Grade B Vacancy

सविस्तर नोटिफिकेशन PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


RBI Grade B Vacancy : बँक नोकरी किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) अंतर्गत ‘अधिकारी ग्रेड बी’ पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 094 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. वर दिलेल्या ‘सविस्तर नोटिफिकेशन PDF’ समोर क्लिक करून PDF वाचा. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे. वर दिलेल्या PDF मध्ये सविस्तर माहिती बघा.

Share This Article