RBI Mumbai Bharti 2023। भारतीय रिजर्व बँकेत नवीन विविध पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

RBI Mumbai Bharti 2023

RBI Mumbai Bharti 2023 – रिजर्व बँक ऑफ इंडिया ( RBI ) मार्फत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 66 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2023 आहे. या विविध पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

RBI Mumbai Bharti 2023
RBI Mumbai Bharti 2023

भारतीय रिजर्व बँक मुंबई भरती 2023

एकूण पदे : 66

पदांचे नाव :

पद क्र.पदांचे नाव
01डेटा वैज्ञानिक
02डेटा अभियंता
03आयटी सुरक्षा तज्ज्ञ
04आयटी सिस्टीम प्रशासक
05आयटी प्रकल्प प्रशासक
06नेटवर्क प्रशासक
07अर्थशास्त्रज्ञ
08डेटा विश्लेषक
09वरिष्ठ विश्लेषक
10विश्लेषक
11सल्लागार
नोंद – अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचावी

शैक्षणिक पात्रता : विविध पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. कृपया खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

वयोमर्यादा :

  • 22 ते 40 वर्षे
  • SC / ST – 05 वर्षे सूट
  • ओबीसी – 03 वर्षे सूट

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग / ओबीसी / ईड्ब्लूएस – 600/- रुपये + GST
  • SC / ST / महिला / माजी सैनिक – 100/- रुपये + GST

वेतन श्रेणी :

  • ग्रेड – सी (C) साठी : 36.96 लाख ते 45.84 लाख प्रति वर्ष (Per Annum)
  • ग्रेड – डी (D) साठी : 51.60 लाख ते 57.24 लाख प्रति वर्ष (Per Annum)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जुलै 2023

भारतीय रिजर्व बँक मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करणे आणि नोंदणी करणे यासाठी 21 जून 2023 ते शेवटची तारीख 11 जुलै 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
  • निवड प्रक्रिया ही तीन विविध टप्प्यात होणार आहे, या बद्दलची सविस्तर माहिती खाली दिलेल्या PDF मध्ये आहे.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

RBI Mumbai Bharti 2023 : Reserve Bank Of India (RBI ) is recruiting for various job posts. For 66 vacant seats this recruitment is going to be conducted by IBPS. Eligible aspirants can apply online. The application process is online. Last date to apply is 11 July 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the notification on the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

RBI Recruitment 2023

Total Posts : 66

Post Names and Eligibility Criteria :

  • For detailed eligibility criteria and post names please read notification PDF file given below.

Age Limit :

  • 22 to 40 years
  • SC / ST – 05 Years age relaxation
  • OBC – 03 Years age relaxation

Application Fee :

  • General / OBC / EWS – 600/- Rupees + GST
  • SC / ST / Female / PWD – 100/- Rupees + GST

Application Mode : Online

Job Location : Mumbai

Last Date Of Application : 20 June 2023

How to apply for RBI Mumbai Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Registration and form filing is starting from 21 June 2023 till the last date 11 July 2023.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉