RBI Recruitment 2023।भारतीय रिजर्व बँकेत विविध पदांची भरती

RBI Recruitment 2023

RBI Recruitment 2023 – रिजर्व बँक ऑफ इंडिया ( RBI ) मार्फत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 10 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2023 आहे. या विविध पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

RBI Recruitment 2023
RBI Recruitment 2023

भारतीय रिजर्व बँक मुंबई भरती 2023

एकूण पदे : 10

पदांचे नाव :

पद क्र.पदांचे नावपद संख्या
01विधी अधिकारी ग्रेड – बी01
02व्यवस्थापक03
03सहाय्यक व्यवस्थापक05
04लायब्ररी व्यावसायिक01
एकूण 10

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पदशैक्षणिक पात्रता
01विधी अधिकारी ग्रेड – बीकोणत्याही विद्यापीठ / महाविद्यालय / संस्थेतून कायदयाची पदवी (एल एल बी /एल एल एम)
02व्यवस्थापकसिव्हिल इंजिनिअर (B.E.) / B.Tech किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदव्युत्तर पदवी
03सहाय्यक व्यवस्थापकद्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी सह हिंदी, संस्कृत, इंग्रजी, वाणिज्य आणि अर्थशास्त्र विषयातील पदवी
04लायब्ररी व्यावसायिककला / वाणिज्य / विज्ञान मध्ये पदवी आणि ‘लायब्ररी विज्ञान’ किंवा ‘लायब्ररी आणि माहिती विज्ञान’ विषयात पदव्युत्तर पदवी
नोंद – वरील शैक्षणिक पात्रता ही जनरल कॅटेगरी साठी दिलेली आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइट पहा

वयोमर्यादा :

  • 21 ते 31 वर्षे
  • SC / ST – 05 वर्षे सूट
  • ओबीसी – 03 वर्षे सूट

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग / ओबीसी / ईड्ब्लूएस – 600/- रुपये + GST
  • SC / ST / महिला / माजी सैनिक – 100/- रुपये + GST

वेतन श्रेणी :

  • ग्रेड – अ साठी : 44,500/- रुपये प्रति महिना ते 97,177/- रुपये प्रति महिना
  • ग्रेड – बी साठी : 55,200/- रुपये प्रति महिना ते 1,16,214/- रुपये प्रति महिना

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जून 2023

भारतीय रिजर्व बँक मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करणे आणि नोंदणी करणे यासाठी 29 मे 2023 ते शेवटची तारीख 20 जून 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
  • निवड प्रक्रिया ही तीन विविध टप्प्यात होणार आहे, या बद्दलची सविस्तर माहिती खाली दिलेल्या PDF मध्ये आहे.

भारतीय रिजर्व बँक मुंबई भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

RBI Recruitment 2023 : Reserve Bank Of India ( RBI ) is recruiting for various job posts. For 10 vacant seats this recruitment is going to be conducted by IBPS. Eligible aspirants can apply online. The application process is online. Last date to apply is 20 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the notification on the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

RBI Recruitment 2023

Total Posts : 10

Post Names and Eligibility Criteria :

  • For detailed eligibility criteria and post names please read notification PDF file given below.

Age Limit :

  • 21 to 31 years
  • SC / ST – 05 Years age relaxation
  • OBC – 03 Years age relaxation

Application Fee :

  • General / OBC / EWS – 600/- Rupees + GST
  • SC / ST / Female / PWD – 100/- Rupees + GST

Application Mode : Online

Job Location : Mumbai

Last Date Of Application : 20 June 2023

How to apply for RBI Recruitment 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Registration and form filing is starting from 29 May 2023 till the last date 20 June 2023.
  • For more information visit official website, links are given below.

RBI Recruitment 2023 Important

  1. This recruitment process is going to conducted online, candidates must read PDF given below before applying.
  2. Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
  3. Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
  4. Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website

For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.


Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉