Renukamata Credit Society Ahmednagar Bharti 2024 : मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट बँकेत 10वी पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी..!!

Renukamata Credit Society Bharti 2024

Renukamata Credit Society Ahmednagar Bharti 2024 – बँकेत नोकरीची उत्तम संधी आहे. 10 वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी मध्ये विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 115 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन / ई-मेल पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.अशाच नोकरीविषयक माहितीसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत राहा. mahajobkatta.com

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Renukamata Credit Society Ahmednagar Vacancy 2024

एकूण पदे : 0115

पदांचे नाव व पदसंख्या:

  • शाखा व्यवस्थापक : 05 जागा
  • सहाय्यक शाखा व्यवस्थापक : 10 जागा
  • पासिंग अधिकारी : 15 जागा
  • कॅशियर : 20 जागा
  • क्लार्क : 20 जागा
  • ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर : 10 जागा
  • ट्रेनी हार्डवेअर इंजिनिअर : 10 जागा
  • शिपाई : 25 जागा

शैक्षणिक पात्रता :

  • शाखा व्यवस्थापक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम. कॉम. / एम. ए. / एमएस्सी / एमबीए फायनान्स उत्तीर्ण (M. Com / M. A. / M. Sc. / MBA Finance)+ बँकिंग क्षेत्रात 05 वर्षे कामाचा अनुभव

  • सहाय्यक शाखा व्यवस्थापक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम. कॉम. / एम. ए. / एमएस्सी / एमबीए फायनान्स उत्तीर्ण (M. Com / M. A. / M. Sc. / MBA Finance)+ बँकिंग क्षेत्रात 05 वर्षे कामाचा अनुभव

  • पासिंग अधिकारी : मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम. कॉम. / एम. ए. / एमएस्सी / एमबीए फायनान्स उत्तीर्ण (M. Com / M. A. / M. Sc. / MBA Finance)+ बँकिंग क्षेत्रात 03 वर्षे कामाचा अनुभव

  • कॅशियर : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ए. / बी. कॉम. / बी. एस .सी ( B. A. / B. Com / B. Sc. ) + बँकिंग क्षेत्रात 03 वर्षे कामाचा अनुभव

  • क्लार्क : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ए. / बी. कॉम. / बी. एस .सी ( B. A. / B. Com / B. Sc. ) + बँकिंग क्षेत्रात 03 वर्षे कामाचा अनुभव

  • ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी. इ. / एम. सी. ए. / एम. सी. एस. / बी. सी . एस. (B. E. / MCA / M. Sc. / MCS / BCS) + 03 वर्षे कामाचा अनुभव

  • ट्रेनी हार्डवेअर इंजिनिअर : मान्यताप्राप्त विद्यापीठातून हार्डवेअर डिप्लोमा + 03 वर्षे कामाचा अनुभव

  • शिपाई : 10 वी पास

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / ई-मेल

ई-मेल पत्ता : callcentre@renukamatamultistate.com आणि recruitment@renukamatamultistate.com

अर्ज पाठवायचा पत्ता : श्री. रेणुकादेवी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. अहमदनगर , रेणुका भवन , सर्वे नंबर , पुष्पक हॉटेलजवळ , एकविरा चौक, पाईपलाईन रोड , सावेडी , अहमदनगर

वेतनश्रेणी : नियमानुसार

नोकरी स्थान : अहमदनगर आणि महाराष्ट्रातील इतर शाखा

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट : www.renukamatamultistate.com

रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि. भरती अर्ज कसा करावा

  • ऑफलाईन पद्धतीने किंवा ई-मेल अर्ज करायचा आहे, संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
MSRTC Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

alternative text