नोकरी शोधताय ? 10वी पास ते पदवीधर उमेदवारांना बँकेत नोकरीची संधी ; 0115 रिक्त जागांसाठी भरती..!!

MahaJobKatta
1 Min Read
Renukamata Credit Society Bank Bharti

सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


Renukamata Credit Society Bank Bharti : श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि. अहमदनगर येथे विविध पदांसाठी भरती होत आहे. एकूण 0115 रिक्त जागा भरल्या जाणार असून उमेदवारांना थेट ई-मेल द्वारे किंवा संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवता येणार आहे. अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे. वर दिलेल्या PDF मध्ये सविस्तर माहिती बघा.

अर्ज पाठवायचा पत्ता : श्री. रेणुकादेवी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. अहमदनगर , रेणुका भवन , सर्वे नंबर , पुष्पक हॉटेलजवळ , एकविरा चौक, पाईपलाईन रोड , सावेडी , अहमदनगर

Share This Article