बँकेत नोकरीची संधी ; 043 जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे होणार निवड !! आज शेवटची तारीख, येथे वाचा सविस्तर माहिती। Renukamata Multistate Society Bharti 2024

Renukamata Multistate Society Bharti 2024

Renukamata Multistate Society Bharti 2024 – रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि. अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 43 जागेसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. अधिकृत जाहिरातीमध्ये नमूद केल्या प्रमाणे मुलाखतीची तारीख 27 मार्च 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Renukamata Multistate Scociety Bharti 2024
Renukamata Multistate Society Bharti 2024

रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि. अहमदनगर अंतर्गत शाखा व्यवस्थापक , सहायक शाखा व्यवस्थापक , पासिंग ऑफिसर , कॅशियर आणि क्लार्क या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. बँके अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 43 जागांसाठी मुलाखतीची तारीख 27 मार्च 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Renukamata Multistate Society Recruitment Details 2024

एकूण पदे : 43

पदांचे नाव :

पदाचे नावशैक्षणिक पात्रतापद संख्या
शाखा व्यवस्थापक
(Branch Manager)
M. Com / M. A. / M. Sc. / M. B. A. Finance + Experience04
सहायक शाखा व्यवस्थापक
(Assistant Branch Manager)
M. Com / M. A. / M. Sc. / M. B. A. Finance + Experience04
पासिंग ऑफिसर
(Passing Officer)
M. Com / M. A. / M. Sc. / M. B. A. Finance + Experience05
कॅशियर
(Cashier)
B. Com / B. A. / B. Sc. + Experience10
क्लार्क
(Clerk)
B. Com / B. A. / B. Sc. + Experience20
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

निवड पद्धत : मुलाखत

अर्ज फी : फी नाही

वेतन श्रेणी : नियमानुसार

मुलाखतीचा पत्ता :

  • केज शाखा : चौधरी कॉप्लेक्स , वकील वाडी , कानडी रोड , केज जि. बीड ; मुलाखत : बुधवार दिनांक 27 / 03 / 2024 वेळ सकाळी 10 ते 1 पर्यंत
  • गेवराई शाखा : मोंढा चौक , जालना मर्चंट बँकेच्या जवळ , गेवराई , जि. बीड. ; मुलाखत : बुधवार दिनांक 27 / 03 / 2024 वेळ दुपारी 2 ते 5 पर्यंत

नोकरीचे ठिकाण : केज , गेवराई , अहमदनगर (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट : www.renukamatamultistate.com

हे पहा 👉 पोलीस भरती मेगा भरती

How to Apply For Renukamata Multistate Society Bharti 2024

  • निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने उमेदवाराने , संबंधित पत्त्यावर दिलेल्या वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे सोबत न्यायची आहेत.
  • अपूर्ण माहिती किंवा खोटी माहिती सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • मुलाखतीची तारीख 27 मार्च 2024आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
चालू घडामोडी आणि quiz सोडवण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
IPPB Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये ‘या’ पदासाठी होणार भरती ; जाणून घ्या माहिती..!!

टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे नोकरीची संधी ; सविस्तर माहिती जाणून घ्या

महाराष्ट्र वीज वितरण कंपनी मध्ये नोकरीची संधी ; 70 जागांसाठी भरती..!!

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

महानिर्मिती मध्ये विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा

मुंबई उच्च न्यायालय येथे 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी