RITES Limited Bharti 2024 : [शेवटची तारीख] RITES लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ; थेट लिंकद्वारे त्वरित करा ऑनलाईन अर्ज..!!

RITES Limited Bharti 2024

RITES Limited Bharti 2024 – RITES लिमिटेड अंतर्गत ज्युनियर डिझाइन इंजिनिअर आणि ड्राफ्ट्समन पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 68 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

RITES Limited Bharti 2023
RITES Limited Bharti 2024

RITES लिमिटेड अंतर्गत ज्युनियर डिझाइन इंजिनिअर आणि ड्राफ्ट्समन या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . RITES अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 68 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2024 आहे. recruit.rites.com/frmRegistration.aspx या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

RITES Limited Vacancy 2024

एकूण पदे : 68

पदांचे नाव :

पदाचे नाव पद संख्या
ज्युनियर डिझाइन इंजिनिअर
(Junior Design Engineer)
13
CAD ड्राफ्ट्समन
(CAD Draughtsman)
55
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ज्युनियर डिझाइन इंजिनिअर
(Junior Design Engineer)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतून Engineering (B. E. / B. Tech. )
CAD ड्राफ्ट्समन
(CAD Draughtsman)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतून डिप्लोमा / ITI ड्राफ्ट्समन

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 55 वर्षापर्यंत

वेतन श्रेणी : 20,000/- रुपये ते 1,20,000/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट : www.rites.com

महत्वाच्या भरती अपडेट :-

NHIDCL मध्ये विविध पदांसाठी भरती ; थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज..!!

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे ‘या’ पदासाठी होणार नोकर भरती ; असा करा अर्ज..!!

बँक ऑफ बडोदा येथे “या” उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी ; ऑनलाईन अर्ज करा..!!

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

12वी पास उमेदवारांना हवाई दलात भरती होण्याची सुवर्णसंधी ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

‘या’ उमेदवारांना केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीची संधी ; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज..!!: RITES Limited Bharti 2024 : [शेवटची तारीख] RITES लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ; थेट लिंकद्वारे त्वरित करा ऑनलाईन अर्ज..!!

How to Apply for RITES Limited Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, https://recruit.rites.com/frmRegistration.aspx या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे.
  • संबंधित लिंक ओपन केल्यानंतर आधी रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल , तो वापरून लॉगिन करायचे आहे. (सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.)
  • लॉगिन केल्यांनतर योग्य माहिती भरायची आहे व आवश्यक ती कागतपत्रे व प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करायची आहेत. (फोटो व सही तसेच इतर कागतपत्रे सांगितल्याप्रपमाणे अपलोड करायची आहेत)
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2024 आहे .
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


RITES Limited Bharti 2024 : RITES Ltd., a Nav Ratna Central Public Sector Enterprise under the Ministry of Railways, Govt. of India is a premier multi-disciplinary consultancy organization in the fields of transport, infrastructure and related technologies. RITES is recruiting for Junior Design Engineer and CAD Draughtsman job posts. RITES is recruiting for 68 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online 02 March 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

RITES Limited Recruitment 2024

Total Posts : 68

Post Name & Educational Qualification :

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
Junior Design EngineerEngineering Degree in relevant field from a recognized University13
CAD DraughtsmanDiploma OR ITI in relevant field 55

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Age Limit : Up to 55 years

Pay Scale : Rs. 20,000/- to Rs. 1,20,000/-

Last Date To Apply : 02 March 2024

Official Website : www.rites.com

RITES Limited Bharti 2024

RITES Limited Vacancy 2024

RITES Ltd is recruiting for various posts. 68 vacant seats going to be filled by RITES. Last date to apply is 02 March 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.rites.com For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for RITES Limited Bharti 2024

  • Application is to be done online from the given link https://recruit.rites.com/frmRegistration.aspx
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 02 March 2024.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉