RLDA Mumbai Bharti 2024 : रेल्वे जमीन विकास प्राधिकरण मुंबई येथे नोकरीची संधी ; जाणून घ्या सविस्तर माहिती..!!

RLDA Bharti 2024

RLDA Mumbai Bharti 2024 – रेल्वे जमीन विकास प्राधिकरण मुंबई येथे विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 21 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन / ई-मेल पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

RLDA Mumbai Bharti 2024
RLDA Mumbai Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

RLDA Mumbai Vacancy 2024

एकूण पदे : 21 (महाराष्ट्रात : 08 पदे )

पदांचे नाव : जॉइंट जनरल मॅनेजर (सिव्हिल) / डेप्युटी जनरल मॅनेजर (सिव्हिल) , जॉइंट जनरल मॅनेजर (सिव्हिल) / डेप्युटी जनरल मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग), मॅनेजर / असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) आणि मॅनेजर / असिस्टंट मॅनेजर (सिव्हिल)

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रमाणपत्र पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, खाली दिलेल्या जाहिरात PDF मध्ये वाचा.

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / ई-मेल

ई-मेल पत्ता : rldavn2024@gmail.com

अर्ज पाठवायचा पत्ता : डेप्युटी जनरल मॅनेजर (HR), रेल लँड डेव्हलोपमेंट ऑथॉरिटी , युनिट नंबर – 702 बी , 7 वा मजला , कनेक्ट्स टॉवर – II , डीएमआरसी बिल्डिंग , अजमेरी गेट , दिल्ली – 110002

वेतनश्रेणी : 40,000/- ते 2,40,000/- रुपये

नोकरी स्थान : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट : rlda.indianrailways.gov.in

रेल्वे विकास प्राधिकरण अर्ज कसा करावा

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
MSRTC Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

alternative text