रेल्वे जमीन विकास प्राधिकरण मुंबई येथे नोकरीची संधी ; दरमहा पगार 40,000 ते 2,40,000 रुपये, लगेच पाठवा अर्ज..!!

MahaJobKatta
1 Min Read
RLDA Mumbai Bharti

सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


RLDA Mumbai Bharti : रेल्वे जमीन विकास प्राधिकरण , मुंबई अंतर्गत जॉइंट जनरल मॅनेजर (सिव्हिल) / डेप्युटी जनरल मॅनेजर (सिव्हिल) , जॉइंट जनरल मॅनेजर (सिव्हिल) / डेप्युटी जनरल मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग), मॅनेजर / असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) आणि मॅनेजर / असिस्टंट मॅनेजर (सिव्हिल) पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 21 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन / ई-मेल पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे. वर दिलेल्या PDF मध्ये सविस्तर माहिती बघा.

Share This Article