RRB Paramedical Bharti 2024 : भारतीय रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 01376 जागांसाठी मोठी भरती, लवकर पाठवा अर्ज..!!

RRB Paramedical Recruitment 2024

RRB Paramedical Bharti 2024 – रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 01376 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 17 ऑगस्ट 2024 पासून झाले आहेत तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 असणार आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

RRB Bharti 2024
RRB Paramedical Bharti 2024

RRB Paramedical Bharti : Railway Recruitment Board (RRB) is recruiting for various posts. Vacant seats of Dietitian , Nursing Superintendent and other posts are to be filled from the railway recruitment cell. Online applications has started from 17 August 2024 and the last date to apply is 16 September 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given below.

RRB Paramedical Job Vacancy 2024

एकूण पदे : 1376

पदांचे नाव व पदसंख्या :

पदाचे नावपदसंख्या
डायटिशियन (Dietitians)05
नर्सिंग सुपरीटेंडंट
(Nursing Superintendent)
713
ऑडिओलॉजिस्ट & स्पीच थेरपिस्ट
(Audiologist & Speech Therapist)
04
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट
(Clinical Psychologist)
07
डेंटल हायजिनिस्ट
(Dental Hygienist)
03
डायलिसिस टेक्निशियन
(Dialysis Technician)
20
हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III
(Health & Malaria Inspector Grade III)
126
लॅब सुपरीटेंडंट ग्रेड III
(Lab Superintendent)
27
पर्फुजनिस्ट (Perfusionist)02
फिजिओथेरपिस्ट ग्रेड II
(Physiotherapist Grade II)
20
ऑक्युपेशनल थेरपिस्ट
(Occupational Therapist)
02
काठ लॅब टेक्निशियन
(Cath Laboratory Technician)
02
फार्मासिस्ट
(Pharmacist Entry Grade)
246
रेडिओग्राफर एक्स रे टेक्निशियन
(Radiographer X Ray Technician)
64
स्पीच थेरपिस्ट
(Speech Therapist)
01
कार्डियाक टेक्निशियन
(Cardiac Technician)
04
ऑप्टोमेट्रीस्ट (Optometrist)04
ECG टेक्निशियन
(ECG Technician)
13
लॅब असिस्टंट ग्रेड II
(Lab Assistant Grade II)
94
फिल्ड वर्कर (Field Worker)19

शैक्षणिक पात्रता : प्रत्येक पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे , अधिकृत जाहिरात PDF बघा.

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : 500/- रुपये (SC / ST : 250/- रुपये )

वेतन श्रेणी : नियमानुसार

अर्ज सुरु होण्याची तारीख : 17 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : indianrailways.gov.in

How to Apply For RRB Paramedical Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 17 ऑगस्ट 2024 पासून सुरु झाले आहेत तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 असणार आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mumbai Central Railway Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


महत्वाच्या भरती :