सविस्तर जाहिरात PDF 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
RRC WCR Apprentice : पश्चिम मध्य रेल्वे (WCR) अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 3317 जागांची भरती होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024 आहे. वर दिलेल्या PDF मध्ये सविस्तर माहिती बघून लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता. मध्य रेल्वे , सेकंडरी स्कूल (ई. एम.) व ज्यू. कॉलेज, कल्याण येथे ही भरती होत आहे. 10 वी , 12वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी आहे.
वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF ‘ समोर क्लिक करून पूर्ण माहिती वाचा.
WhatsApp Group
Join Now
Telegram Channel
Join Now
Instagram Page
Join Now