Sahakar Ayukta Bharti 2023। 300+ जागांसाठी विविध पदांची भरती ; पदवीधर उमेदवारांना सुवर्णसंधी

Sahakar Ayukta Bharti 2023

Sahakar Ayukta Bharti 2023 – सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 309 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. इंडियन रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Sahakar Ayukta Bharti 2023
Sahakar Ayukta Bharti 2023
  • सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य,अंतर्गत पुणे व अधिनस्त विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (प्रशासन) मुंबई / कोकण / नाशिक / पुणे / कोल्हापूर / छत्रपती संभाजी नगर / लातूर / अमरावती / नागपूर या कार्यालयांच्या आस्थापनेवरील दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील सहकारी अधिकारी श्रेणी १ आणि इतर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली असून, आणखी सविस्तर जाहिरात येणे अपेक्षित आहे. एकूण 309 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

सहकार आयुक्त सहकारी संस्था भरती 2023

एकूण पदे : 309

पदांचे नाव :

पदांचे नावपद संख्या
सहकारी अधिकारी श्रेणी – 142
सहकारी अधिकारी श्रेणी – 263
लेखापरीक्षक श्रेणी – 207
सहायक सहकारी अधिकारी / वरिष्ठ लिपिक159
उच्च श्रेणी लघुलेखक03
निन्म श्रेणी लघुलेखक27
लघुटंकलेखक08

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहकारी अधिकारी श्रेणी – 1मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठाची कला / अर्थशास्त्र / वाणिज्य / विज्ञान / विधी / कृषी शाखेतील पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण
सहकारी अधिकारी श्रेणी – 2मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठाची कला / अर्थशास्त्र / वाणिज्य / कृषी / विज्ञान / विधी शाखेतील पदवी उत्तीर्ण
लेखापरीक्षक श्रेणी – 2मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील ऍडव्हान्स अकाउंटन्सी व ऑडिटिंग विषयासह बी. कॉम पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण किंवा मुंबई विद्यापीठाची फायनान्शिअल अकाऊंटन्सी व ऑडिटिंग विषयासह बी. कॉम पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण
सहायक सहकारी अधिकारी / वरिष्ठ लिपिकमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठाची कला / अर्थशास्त्र / वाणिज्य / कृषी / विज्ञान / विधी शाखेतील पदवी उत्तीर्ण
उच्च श्रेणी लघुलेखक(i) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (SSC / 10 वी ) उत्तीर्ण

(ii) 100 श. प्र. मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखन आणि 40 श. प्र. मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 श. प्र. मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय प्रमाणपत्र
निन्म श्रेणी लघुलेखक(i) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (SSC / 10 वी ) उत्तीर्ण

(ii) 100 श. प्र. मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखन आणि 40 श. प्र. मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 श. प्र. मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय प्रमाणपत्र
लघुटंकलेखक(i) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (SSC / 10 वी ) उत्तीर्ण

(ii) 80 श. प्र. मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखन आणि 40 श. प्र. मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 श. प्र. मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय प्रमाणपत्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : वय 38 वर्षे पर्यंत (SC / ST – 05 वर्षे सवलत आणि OBC – 03 वर्षे सवलत)

अर्ज फी : अराखीव प्रवर्ग : 1000/- रुपये , SC / ST : 900/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2023

सहकार आयुक्त सहकारी संस्था भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा : खुशखबर !! महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती; 4644 जागांसाठी होणार भरती

Sahakar Ayukta Bharti 2023 : Commissioner of Co-Operatives and registrar, Co-Operative Societies, State of Maharashtra is recruiting for various posts. Commissioner is recruiting for 309 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 21 July 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Sahakar Ayukta Recruitment 2023

Total Posts : 309

Post Name & Educational Qualification: Please read official PDF given below for more information

Age Limit : Age upto 38 years. (SC / ST – 05 years of age relaxation and OBC – 03 years of age relaxation)

Application Mode : Online

Application Fee: Open – Rs. 1000/- , Reserve Categories – Rs. 900/-

Last Date Of Application : 21 July 2023

How to apply for Sahakar Ayukta Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 21 July 2023.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

Commissioner of Co-Operatives and registrar, Co-Operative Societies, State of Maharashtra are recruiting for vacant seats of various job posts. Total number of vacancies are 309. Eligible candidates can start applying till the last date 21st July 2023. The official website sahakarayukta.maharashtra.gov.in For more details about Sahakar Ayukta Recruitment 2023 please go through the official PDF document given & official website. For regular information about job vacancies visit our site www.MahaJobKatta.com

महत्वाच्या भरती :

महापारेषण अंतर्गत 3129 जागांसाठी मेगा भरती; पदवीधर आणि अभियंता उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

NCL पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) अंतर्गत विविध पदांची भरती

BECIL अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी भरती

JNARDDC नागपूर येथे विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

ICMR-राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मुंबई अंतर्गत भरती; लगेच अर्ज करा..!!

एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) येथे 4062 जागांसाठी नवीन भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉