SAIL Recruitment 2024 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती ; नोकरीची उत्तम संधी, शेवटची तारीख..!!

SAIL Bharti 2024

SAIL Recruitment 2024 – स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 055 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


SAIL Bharti 2024
SAIL Recruitment 2024

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) अंतर्गत ‘ मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. SAILअंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 055 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 आहे. sail.ucanapply.com या संकेतस्थळावर 16 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

SAIL Recruitment

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Steel Authority of India Vacancy 2024

एकूण पदे : 055

पदांचे नाव :

  • मॅनेजर (Manager) – 45
  • डेप्युटी मॅनेजर (Deputy Manager) – 10

शैक्षणिक पात्रता :

  • मॅनेजर (Manager) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60 % गुणांसह इंजिनिअरिंग पदवी B. E. / B. Tech. (Metallurgy / Electrical / Electronics / Mechanical / Instrumentation / Instrumentation and Electronics / Instrumentation And Automation / Civil / Chemical / Ceramic / Electronics and Telecommunication / Ceramic / Mining) किंवा M. Sc. / M. Tech. (Geology / Applied Geology) + 07 वर्षे अनुभव

  • डेप्युटी मॅनेजर (Deputy Manager) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60 % गुणांसह इंजिनिअरिंग पदवी B. E. / B. Tech. (Mechanical / Civil / Electrical ) + 04 वर्षे अनुभव

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : 700/- रुपये ( SC / ST / PwD / ExSM : 200/- रुपये )

वेतन श्रेणी : नियमानुसार

नोकरीचे ठिकाण : झारखंड & रांची

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट : www.sail.co.in

हे पहा 👉 पोलीस भरती मेगा भरती

How to Apply For SAIL Job Vacancy 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

चालू घडामोडी आणि quiz सोडवण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

SAIL Recruitment 2024

Steel Authority of India Limited (SAIL) is recruiting for various posts. 055 vacant seats going to be filled by SAIL. Last date to apply is 16 April 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.sail.co.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये ‘या’ पदासाठी होणार भरती ; जाणून घ्या माहिती..!!

टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे नोकरीची संधी ; सविस्तर माहिती जाणून घ्या

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

महानिर्मिती मध्ये विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा

मुंबई उच्च न्यायालय येथे 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉