SAMEER Mumbai Recruitment 2024 : 10वी, 12वी ते पदवीधर उमेदवारांसाठी SAMEER मुंबई येथे भरती ; 18,000 ते 56,100 पर्यंत असेल पगार..!!

SAMEER Mumbai Bharti 2024

SAMEER Mumbai Recruitment 2024 – नोकरीच्या शोधात असलेल्या 10वी, 12वी ते पदवीधर उमेदवारांना SAMEER मुंबई येथे नोकरीची संधी आहे , SAMEER मुंबई येथे ‘अकाउंट्स ऑफिसर , लोअर डिव्हिजन क्लर्क आणि मल्टी टास्किंग स्टाफ ‘ या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 06 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. तर पोस्टाने अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे.


या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

SAMEER Mumbai Bharti 2024 : SAMEER Mumbai office is recruiting for 06 posts. Accounts Officer, Lower Division Clerk and Multi Tasking Staff (MTS) posts to be filled by SAMEER. Last date to apply online is 31 August 2024. Candidates need to submit the application form via post on the given address. Last date to submit Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given above.

SAMEER Mumbai Vacancy 2024

एकूण पदे : 06

पदांचे नाव : अकाउंट्स ऑफिसर , लोअर डिव्हिजन क्लर्क आणि मल्टी टास्किंग स्टाफ (Accounts Officer, Lower Division Clerk and Multi Tasking Staff (MTS) )

शैक्षणिक पात्रता :

  • अकाउंट्स ऑफिसर : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर / पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा
  • लोअर डिव्हिजन क्लर्क : मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास / इंग्रजी व हिंदी टायपिंग 30 / 35 श.प्र.मि.
  • मल्टी टास्किंग स्टाफ : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी :

  • अराखीव प्रवर्ग : 200/- रुपये
  • राखीव प्रवर्ग : 50/- रुपये

वेतनश्रेणी : दरमहा 18,000/- ते 56,100/- रुपये

ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता : Registrar Society for Applied Microwave Electronics Engineering & Research, SAMEER , IIT Campus , Pawai Mumbai – 400076

नोकरी स्थान : मुंबई (महाराष्ट्र)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2024

अर्जाची प्रत पाठवण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : www.mcgm.gov.in

How to Apply for SAMEER Bharti 2024

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन PDF पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF बघू शकता.
BMC Clerk Recruitment 2024

अधिकृत नोटिफिकेशन PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

alternative text