SAMEER मुंबई येथे विविध पदांची भरती ; 10वी ,12वी ते पदवीधर, दरमहा 18,000 ते 56,100 पर्यंत आहे पगार..!!

SAMEER Mumbai Recruitment

सविस्तर जाहिरात PDF 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


SAMEER Mumbai Recruitment : SAMEER मुंबई येथे ‘अकाउंट्स ऑफिसर , लोअर डिव्हिजन क्लर्क आणि मल्टी टास्किंग स्टाफ ‘ या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 06 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. तर पोस्टाने अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे.

वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF’ समोर क्लिक करून माहिती वाचा.

SAMEER Mumbai Recruitment : SAMEER Mumbai is recruiting for 06 vacant posts. These are the posts are ‘Accounts Officer, Lower Division Clerk and Multi Tasking Staff (MTS) ‘. Last date to apply online is 31 August 2024. Candidates must read the notification PDF before applying.

महत्वाच्या भरती :