DCC Bank Bharti 2024
Satara DCC Bank Bharti 2024 – मित्रांनो, नोकरीच्या शोधात असलेल्या 10 वी ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी आहे. जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. सातारा येथे ‘ ज्युनियर क्लार्क व शिपाई ‘ पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0323 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
Satara DCC Bharti 2024 : Satara DCC Bank is recruiting for 0323 posts. Junior Clerk and Junior Peon posts to be filled by DCC bank. Last date to apply online is 21 August 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given below.
DCC Bank Vacancy 2024
एकूण पदे : 0323
पदांचे नाव : ज्युनियर क्लार्क व शिपाई
- ज्युनियर क्लार्क : 263 जागा
- शिपाई : 60 जागा
शैक्षणिक पात्रता :
- ज्युनियर क्लार्क (Junior Clerk) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर + MSCIT प्रमाणपत्र आणि इंग्रजी आणि मराठी टंकलेखन प्रमाणपत्र
- शिपाई (Junior Peon ) : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज फी : 590/- रुपये
वयोमर्यादा :
- शिपाई : 18 ते 38 वर्षे
- ज्युनियर क्लार्क : 21 ते 38 वर्षे
वेतनश्रेणी : नियमानुसार
नोकरी स्थान : सातारा (महाराष्ट्र)
अर्ज सुरु होण्याची तारीख : 12 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट : www.sataradccb.com
How to Apply for Satara DCC Bank Bharti
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- www.sataradccb.in/registration या वेबसाईट वर जाऊन नोंदणी करून लॉगिन करायचे आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन PDF पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF बघू शकता.
अधिकृत नोटिफिकेशन PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
महत्वाच्या भरती :
- Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 : रयत शिक्षण संस्था अंतर्गत नवीन भरती जाहीर ; दरमहा 20,000+असेल पगार..!!
- North Central Railway Bharti 2024 : उत्तर मध्य रेल्वे मध्ये 01679 रिक्त जागांची भरती ; 10वी / ITI पास उमेदवारांना संधी..!!
- Union Bank of India Recruitment : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 रिक्त जागांसाठी भरती ; आज आहे ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस..!!
- Western Railway Mumbai Bharti : पश्चिम रेल्वे मुंबई मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती ; नवीन भरती जाहिरात प्रकाशित..!!
- State Bank of India Bharti : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 01511 रिक्त जागांसाठी भरती ; नवीन जाहिरात प्रकाशित..!!